Bird Flu : गाईच्या दुधात आढळला H5N1 बर्ड फ्लूचा विषाणू; दूध पिणे कितपत सुरक्षित?

H5N1 bird flu virus
H5N1 हा फ्लूचा एक प्रकारचा विषाणू आहे. हा विषाणू सहसा फक्त पक्ष्यांमध्ये आढळतो. आता हा विषाणू गाय, म्हैस आणि शेळीच्या दुधातही असू शकतो असं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे.
मुंबई : H5N1 बर्ड फ्लू (Bird Flu) हा रोग खूप वेगाने पसरण्याची शक्यता आहे आणि यातील मृत्यूची संख्या कोविडपेक्षा 100 पट जास्त असू शकते असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आता हा विषाणू आता अशा




