एक्स्प्लोर

Navratri 2024 Fashion: नवरात्रीत दांडिया नाइट्सला दिसा हटके! 'या' नव्या डिझाइन्सच्या लेहेंगा-चोली स्टाईल करा, फोटो येतील कमाल

Navratri 2024 Fashion : दांडिया नाइट्सच्या निमित्ताने तुम्हाला गर्दीतून वेगळे दिसायचे असेल तर या नवीन डिझाइन केलेल्या लेहेंगा-चोली स्टाईल करू शकता.

Navratri 2024 Fashion : नवरात्री निमित्त अवघ्या देशभरात उत्साहाचे अन् चैतन्याचे वातावरण आहे. नवरात्रीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी दांडिया रात्रीचे आयोजन केले जाते. जिथे अनेक जोडपी येऊन दांडिया-गरबा खेळतात. या दांडिया कार्यक्रमादरम्यान महिलांना आपण सर्वोत्तम दिसावे असे वाटते. तुम्हालाही या निमित्ताने उत्तम पोशाख हवा असेल तर तुम्ही ही लेहेंगा-चोली निवडू शकता. आज आम्ही तुम्हाला काही नवीन डिझाइन केलेले लेहेंगा-चोली दाखवत आहोत. हे लेहेंगा-चोली दांडिया नाइट्सच्या निमित्ताने अगदी उत्तम आहेत, अशा नव्या स्टाईलची लेहेंगा-चोली घातल्यानंतर तुम्ही स्टायलिश दिसताच, गर्दीतूनही वेगळे दिसाल.

चंदेरी लेहेंगा चोली

दांडिया नाईटला तुम्ही चंदेरी लेहेंगा चोली स्टाईल करू शकता. ही लेहेंगा चोली चंदेरी फॅब्रिक आणि कळीदार पॅटर्नमध्ये आहे. दांडिया नाइट्सच्या निमित्ताने हा लेहेंगा सर्वोत्तम आहे आणि तुम्ही तो 3000 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. या चंदेरी लेहेंगा-चोलीसोबत तुम्ही आउटफिटनुसार मिरर वर्क किंवा मॅचिंग ज्वेलरी घालू शकता.

Navratri 2024 Fashion: नवरात्रीत दांडिया नाइट्सला दिसा हटके! 'या' नव्या डिझाइन्सच्या लेहेंगा-चोली स्टाईल करा, फोटो येतील कमाल

डिजिटल प्रिंटेड लेहेंगा चोली

आजकाल डिजिटल प्रिंटेड आउटफिट्स खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि या खास प्रसंगी तुम्ही अशाच प्रकारचे डिजिटल प्रिंटेड लेहेंगा-चोली स्टाइल करू शकता. या लेहेंगा चोलीमध्ये अतिशय सुंदर डिजिटल प्रिंटेड डिझाइन आहे आणि त्यात मिरर वर्क देखील आहे. या प्रकारच्या आउटफिटमध्ये तुम्ही गर्दीत चांगले दिसाल आणि तुम्ही ते ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणांहून 3,000 ते 4,000 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकता. चोकर स्टाईल ज्वेलरी तसेच कुंदन वर्क ज्वेलरी या प्रकारच्या आउटफिटमध्ये स्टाइल करता येते.

Navratri 2024 Fashion: नवरात्रीत दांडिया नाइट्सला दिसा हटके! 'या' नव्या डिझाइन्सच्या लेहेंगा-चोली स्टाईल करा, फोटो येतील कमाल

अम्ब्रेला पॅटर्न लेहेंगा चोली

अम्ब्रेला पॅटर्न लेहेंगा चोली दांडिया नाइट्ससाठी सर्वोत्तम आहे. अशा अम्ब्रेला पॅटर्न लेहेंगा स्टाइल केल्यानंतर, तुम्ही गर्दीतून वेगळे व्हाल. असा अम्ब्रेला पॅटर्नचा लेहेंगा तुम्ही बाजारातून किंवा डिझायनरच्या मदतीने मिळवू शकता.

Navratri 2024 Fashion: नवरात्रीत दांडिया नाइट्सला दिसा हटके! 'या' नव्या डिझाइन्सच्या लेहेंगा-चोली स्टाईल करा, फोटो येतील कमाल

फॉइल एम्ब्रॉयडरी वर्क लेहेंगा

हा फॉइल एम्ब्रॉयडरी वर्क असलेला लेहेंगा या खास प्रसंगी घालणे उत्तम. हा लेहेंगा सिल्क फॅब्रिकचा बनलेला असून त्यात अतिशय सुंदर एम्ब्रॉयडरी वर्क आहे. तुम्ही हा फॉइल एम्ब्रॉयडरी वर्क लेहेंगा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणांहून 3,000 रुपयांना खरेदी करू शकता. अशा प्रकारे तुम्ही कुंदन वर्कसह ज्वेलरी स्टाइल करू शकता.

Navratri 2024 Fashion: नवरात्रीत दांडिया नाइट्सला दिसा हटके! 'या' नव्या डिझाइन्सच्या लेहेंगा-चोली स्टाईल करा, फोटो येतील कमाल

हेही वाचा>>>

Navratri 2024 Fashion: नवरात्रीत दिसा खास! सलवार असला साधा, तरी 'हे' सुंदर मल्टी-कलर दुपट्टे लावतील चारचांद, सर्वांच्या खिळतील नजरा

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget