एक्स्प्लोर

Winter Travel: मुलं करतायत फिरण्याचा हट्ट? देशाचं सौंदर्य दाखवा, ही ठिकाणं बेस्ट! भारतीय रेल्वेच्या 'या' टूर पॅकेजनं करू शकता प्लॅन

Winter Travel: काही शाळांना अजूनही दिवाळीची सुट्टी असल्याने मुलांना फिरायला घेऊन जायला हवं. देशातील ही ठिकाणं फिरण्यासाठी उत्तम ठरतील.

Winter Travel: आज 14 नोव्हेंबर... आज बालदिन.. यंदा अनेक शाळांना दिवाळीची सुट्टी सुरू असल्याने तुमची मुलं तुमच्याकडे फिरण्याचा हट्ट करत असतील, तर हा नोव्हेंबर महिना प्रवासासाठी चांगला मानला जातो. कारण यावेळी अनेक ठिकाणांचे वातावरण आल्हाददायक असते. नोव्हेंबरचे हवामान उत्तम दृश्यांसोबतच चांगली अनुभूतीही देते. हलक्या थंडीत प्रवास करण्याचा आनंदही वेगळाच असतो. यामुळेच सध्या विविध पर्यटनस्थळी गर्दी पाहायला मिळतेय. अनेकदा वेळेच्या अभावी तुम्ही मुलांना कुठेही घेऊन जाऊ शकला नसाल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. हिवाळ्याच्या सीझनमध्ये, मुलांसोबत तुमच्या  समुद्रकिनारे, डोंगराळ भाग, जंगल सफारी आणि सर्वत्र ऐतिहासिक ठिकाणे पाहण्याचा आनंद घेता येईल.

पर्यटनाचा पीक सीझन सुरू

आज आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेच्या नोव्हेंबरसाठी काही टूर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. यावेळी पर्यटनाचा पीक सीझन सुरू होतो, त्यामुळे अनेक टूर पॅकेजेस आणि ऑफर्स उपलब्ध आहेत. या टूर पॅकेजेसमुळे तुम्ही नोव्हेंबरच्या अखेरीस प्रवास करू शकाल.

Winter Travel: मुलं करतायत फिरण्याचा हट्ट? देशाचं सौंदर्य दाखवा, ही ठिकाणं बेस्ट! भारतीय रेल्वेच्या 'या' टूर पॅकेजनं करू शकता प्लॅन

आग्रा, दिल्ली, जयपूर टूर पॅकेज

हे पॅकेज 20 नोव्हेंबरपासून हैदराबाद येथून सुरू होत आहे.
पॅकेज 7 रात्री आणि 8 दिवसांसाठी आहे.
रेल्वेने प्रवास करण्याची संधी मिळेल.
2 लोकांसह प्रवास
Winter Travel: मुलं करतायत फिरण्याचा हट्ट? देशाचं सौंदर्य दाखवा, ही ठिकाणं बेस्ट! भारतीय रेल्वेच्या 'या' टूर पॅकेजनं करू शकता प्लॅनकरण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 27930 रुपये आहे.
3 लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 23950 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 18440 रुपये आहे.
पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाचा खर्च समाविष्ट आहे, 
तर, तुम्हाला IRCTC टूर पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधा वाचून दुपारच्या जेवणासाठी स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील.

लखनौ आणि अयोध्या टूर पॅकेज

हे पॅकेज 22 नोव्हेंबरपासून चंदीगड येथून सुरू होत आहे.
पॅकेज 3 रात्री आणि 4 दिवसांसाठी आहे.
रेल्वेने प्रवास करण्याची संधी मिळेल.
सोलो ट्रॅव्हलसाठी पॅकेज फी 17895 रुपये आहे.
2 लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 11235 रुपये आहे.
3 लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 9225 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 7535 रुपये आहे.

गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर टूर पॅकेज

हे पॅकेज 24 नोव्हेंबरपासून तिरुअनंतपुरममधून सुरू होत आहे.
पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे.
रेल्वेने प्रवास करण्याची संधी मिळेल.
एकट्या प्रवासासाठी पॅकेज शुल्क 41,720 रुपये आहे.
2 लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 40,000 रुपये आहे.
3 लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 39,420 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 35,960 रुपये आहे.
भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सोपी आहे.

हेही वाचा>>>

Winter Travel: मुंबई-ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर 'ही' मनमोहक ठिकाणं, थंडीत वीकेंड डेस्टिनेशन पॉइंट बनवू शकता...

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget