एक्स्प्लोर

Health Tips : सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढतेय? 'हे' आहे यामागचं कारण; वाचा सविस्तर

Health Tips : पहाटेच्या वेळेस रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात अनेक हार्मोनल इंटरॅक्शन घडतात.

Health Tips : मधुमेह (Diabetes) हा सध्याच्या काळात खूप सामान्य समस्या झाली आहे. मात्र, असे असले तरी मधुमेही रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे ही चिंतेची बाब असू शकते. अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की, सकाळी साखरेची पातळी अधिक वाढते. अनेकांना याबाबत आश्चर्य वाटते की, दिवसभर नियमित व्यायाम करूनही सकाळी    रक्तात साखरेचे प्रमाण वाढलेले का असते? एका संशोधनानुसार, असे दिसून आले आहे की, सकाळी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यामागे अनेक कारणे सांगितली गेली आहेत. ही कराणं नेमकी कोणती ते जाणून घेऊयात.  

सकाळच्या वेळी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची कारणं

पहाटेच्या वेळेस रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात अनेक हार्मोनल इंटरॅक्शन घडतात. हा एक नैसर्गिक मार्ग आहे ज्यामुळे सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढते.

हार्मोनल रिलीज

सकाळी शरीरात कॉर्टिसॉल, ग्रोथ हार्मोन आणि एड्रेनालाईन सारखे हार्मोन्स बाहेर पडतात. हे संप्रेरक यकृताला ग्लुकोज तयार करण्यासाठी उत्तेजित करतात, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. ही प्रक्रिया ग्लुकोनोजेनेसिस म्हणून ओळखली जाते. दिवसासा सक्रिय राहण्यासाठी शरीराला मदत करते. त्यामुळे ती ऊर्जा वाहते ज्यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते. 

सकाळी शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता कमी होते. परिणामी, रक्तप्रवाहातून पेशींमध्ये ग्लुकोज वाहून नेण्यात इन्सुलिनची प्रभावीता कमी होते. या कमी झालेल्या संवेदनशीलतेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

रात्री उपवास केल्यास

अनेकांना उपवास करण्याची खूप सवय असते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी, आहाराच्या अभावामुळे इन्सुलिनची अपुरी क्रिया होऊ शकते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

सकाळी रक्तातील साखरेचे चढउतार प्रबंधित करण्याचे मार्ग

सकाळी रक्तातील साखरेचे प्रमाण प्रबंधित करण्यासाठी जीवनशैली समायोजन आणि वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता असते. येथे काही प्रभावी धोरणे आहेत.

झोपण्याच्या वेळेस स्नॅक्स खाल्ल्यास...

तज्ञांच्या मते, झोपायच्या आधी संतुलित नाश्ता केल्याने रक्तातील साखरेची पातळी रात्रभर स्थिर ठेवण्यास मदत होते. जटिल कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने यांचे मिश्रण असलेला नाश्ता निवडल्यास साखरेची पातळी नियंत्रित राहते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : BP च्या चुकीच्या रिडींगने सुद्धा वाढू शकते तुमची चिंता; जाणून घ्या रक्तदाब तपासण्यासाची योग्य वेळ आणि पद्धत

महत्त्वाच्या बातम्या

World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Embed widget