Amazon Sale : 'व्हॅलेंटाईन डे'ला पार्टनरला गिफ्ट द्यायचंय? पाहा अॅमेझॉनवरील धमाकेदार ऑफर्स; 'या' कूपन कोडचा करा वापर
अॅमेझॉनवर 10 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारी दरम्यान सेल सुरू आहे.

Amazon Sale : दर वर्षी 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरा केला जातो. त्या आधी एक आठवडा व्हॅलेंटाईन विक (Valentine week)असतो. 'व्हॅलेंटाईन विक' च्या प्रत्येक दिवसासाठी आणि व्हॅलेंटाईन डेसाठी तुम्हाला जर तुमच्या पार्टनरसाठी स्पेशल गिफ्ट घ्यायचं असेल तर तुम्ही अॅमेझॉन या अॅपवरून (Amazon) वेगवेगळ्या वस्तू ऑनलाइन पद्धतीनं तुम्ही ऑर्डर करू शकता.
सध्या अॅमेझॉनवर 10 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारी दरम्यान सेल सुरू आहे. कपडे, शूज, कॉस्मेटिक्स, ब्यूटी प्रोडक्ट्स, खड्याळ, बॅग या वस्तूंवर VAL250 या कोडचा वापर केल्यानंतर डिस्काऊंट मिळणार आहे. 2000 पेक्षा जास्त रूपयांची खरेदी अॅमेझॉनवरून केली तर VAL250 LP या कोड वापर करावा. या कोडचा वापर केल्यानंतर तुम्हाला 250 रूपयांचा कॅश बॅक मिळेल. 11 फेब्रुवारीला रात्री 11:59 वाजेपर्यंत हा सेल असणार आहे.
अॅमेझॉनवरून वस्तू मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा-
https://m.media-amazon.com/

Disclaimer: ही सर्व माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. या संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon वर जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.
संबंधित बातम्या :
- Health Tips : विड्याच्या पानाचे आरोग्यदायी आणि सौंदर्यदायी फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या...
- Health Benefits Of Kiwi : रोज किवी खा, विटामिन सीची कमतरता दूर करा
- Covid19 : कोरोनाचा डोळ्यांवर परिणाम; 90 टक्के लोकांच्या दृष्यमानतेत फरक झाल्याचा दावा
-
Health Care : आवळा पावडरचे आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत
- LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha























