एक्स्प्लोर

टीव्हीची पिन थेट भिंतीच्या सॉकेटमध्ये लावावी की एक्सटेंशन बोर्डमध्ये? जाणून घ्या स्मार्ट टीव्ही कनेक्ट करण्याचा योग्य मार्ग

TV Plug In Wall Socket Or Extension Board : जाणून घ्या स्मार्ट टीव्ही कनेक्ट करण्याचा योग्य मार्ग, सर्ज प्रोटेक्शनचे फायदे आणि सुरक्षेच्या महत्त्वाच्या टिप्स.

Extension Board Rules For TV : आजकाल प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही (Smart TV), साऊंडबार, सेट-टॉप बॉक्स, गेमिंग कन्सोल आणि मोबाईल चार्जर यांसारखी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे असतात. अशा वेळी भिंतीवरील मेन प्लग (Wall Socket) टीव्हीपासून लांब असेल किंवा प्लग कमी असतील, तर लोक एक्सटेंशन बोर्ड (Extension Board) चा वापर करतात. पण टीव्ही एक्सटेंशन बोर्डमध्ये लावणे सुरक्षित आहे का, की तो थेट भिंतीच्या प्लगमध्येच लावला पाहिजे? जाणून घ्या याचा योग्य मार्ग.

Direct Wall Socket Vs Extension Board : टीव्ही प्लग करण्याचा योग्य मार्ग कोणता?

थेट भिंतीच्या सॉकेटमध्ये लावणे (Direct Wall Outlet):

सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय: स्मार्ट टीव्ही थेट भिंतीच्या मेन प्लगला जोडणे हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. यामुळे टीव्हीला कोणतीही अडचण किंवा लूज कनेक्शनशिवाय थेट वीजपुरवठा मिळतो.

अपघातांपासून बचाव: दीर्घकाळ घराबाहेर जाताना किंवा रात्री टीव्ही पाहत नसताना थेट भिंतीवरून प्लग काढून ठेवल्याने विजेची बचत होते आणि शॉर्ट सर्किटसारख्या धोक्यांपासून बचाव होतो.

एक्सटेंशन बोर्डचा वापर (Extension Board):

वापरणे शक्य आहे: टीव्ही चांगल्या दर्जाच्या एक्सटेंशन बोर्डला जोडूनही चालवता येतो.

पावर लोड: सामान्य स्मार्ट टीव्ही सुमारे 100 वॅटपर्यंत वीज वापरतो, तर चांगल्या दर्जाची एक्सटेंशन वायर सुमारे 15 अँपिअर किंवा 1800 वॅटपर्यंतचा भार सहन करू शकते. त्यामुळे केवळ टीव्ही लावल्याने एक्सटेंशन बोर्डवर ओव्हरलोड होत नाही.

Surge Protector For TV : 'सर्ज प्रोटेक्शन' असलेला बोर्ड का गरजेचा?

जर तुमच्या टीव्हीसोबत साऊंडबार, सेटअप बॉक्स किंवा गेमिंग कन्सोल जोडलेले असतील, तर बिल्ट-इन सर्ज प्रोटेक्टर (Surge Protection) असलेला एक्सटेंशन बोर्ड वापरणे सोयीचे ठरते. विजेचा दाब अचानक वाढल्यास (High Voltage Surge) हा बोर्ड टीव्हीचे संवेदनशील मदरबोर्ड आणि सर्किट पेट घेण्यापासून वाचवतो.

Extension Board Mistakes : एक्सटेंशन बोर्ड वापरताना 'या' चुका टाळा

एकाला दुसरा बोर्ड जोडणे (Daisy Chaining): एका एक्सटेंशन बोर्डमध्ये दुसरा एक्सटेंशन बोर्ड जोडून लांबी वाढवण्याचा प्रयत्न कधीही करू नका. यामुळे आग लागण्याचा धोका असतो.

मोठी उपकरणे जोडू नका: ज्या एक्सटेंशन बोर्डला टीव्ही जोडला आहे, त्यालाच फ्रिज, रूम हीटर, गिझर किंवा एसी यांसारखी जास्त वीज खाणारी उपकरणे लावू नका.

खराब किंवा कापलेली वायर: जर एक्सटेंशन बोर्डची वायर कापली गेली असेल किंवा प्लग ढिला असेल, तर त्याचा वापर तातडीने बंद करा.

वायर ओढून प्लग काढू नका: टीव्ही बंद केल्यानंतर प्लग काढताना नेहमी प्लास्टिकचा भाग धरून बाहेर ओढा, फक्त वायर धरून ओढल्याने आतून वायर तुटू शकते.

टीव्ही थेट भिंतीच्या सॉकेटमध्ये लावणे हाच सर्वात उत्तम मार्ग आहे. मात्र, तुम्ही एक्सटेंशन बोर्ड वापरत असाल, तर नेहमी चांगल्या गुणवत्तेचा, मर्यादित लोड असलेला आणि सर्ज प्रोटेक्शन असलेलाच बोर्ड वापरा.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: नवमातांनो लक्ष द्या.. स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो? योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता, तज्ज्ञ सांगतात..
नवमातांनो लक्ष द्या.. स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो? योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता, तज्ज्ञ सांगतात..
Kojagiri Purnima 2026 : कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी साजरी करायची? चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या याचं महत्त्व
कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी साजरी करायची? चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या याचं महत्त्व
Vastu Tips : रात्री शांत झोप हवीय? बेडची चुकीची दिशा तर कारण नाही ना? झोपण्यापूर्वी 'ही' गोष्ट नक्की तपासा...वास्तूशास्त्रात म्हटलंय...
रात्री शांत झोप हवीय? बेडची चुकीची दिशा तर कारण नाही ना? झोपण्यापूर्वी 'ही' गोष्ट नक्की तपासा...वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Child Health: पालकांनो लक्ष द्या..गरज नसतानाही मुलांना प्रोटीन सप्लिमेंट्स दिलं जातंय? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती... 
पालकांनो लक्ष द्या..गरज नसतानाही मुलांना प्रोटीन सप्लिमेंट्स दिलं जातंय? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती... 
Advertisement

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Embed widget