एक्स्प्लोर

'ही' लक्षणं दिसत असतील तर लगेच डोळे तपासून घ्या

दैनंदिन जीवनात सतत कम्प्युटर स्क्रीनवर काम करणं, मोबाइलचा सतत उपयोग करणं, टीव्ही पाहणं किंवा वाचणं यांमुळे डोळे थकतात.

मुंबई : डोळे म्हणजे महत्त्वाच्या ज्ञानेंद्रियांपैकी एक. डोळ्यांमुळेच आपण सभोवतालचं जग पाहू शकतो. पण अनेकदा डोळ्यांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्षं करतो. अनेकदा डोळ्यांना जाणवणाऱ्या छोट्या-छोट्या समस्या आपण सामान्य समजतो. पण या छोट्या समस्या पुढे जाऊन गंभीर ठरू शकतात. तसेच दैनंदिन जीवनात सतत कम्प्युटर स्क्रीनवर काम करणं, मोबाइलचा सतत उपयोग करणं, टीव्ही पाहणं किंवा वाचणं यांमुळे डोळे थकतात. आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्याकडे दुर्लक्षं करणं महागात पडू शकतं. तसेच ही लक्षणं दिसून आली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. डोकेदुखीचा त्रास होणं अनेकदा डोकेदुखीचा त्रास सतावतो. अशातच त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी काही औषधं घेतली जातात. पण औषधांचाही काहीच उपयोग होत नाही आणि डोकेदुखीचा त्रास पुन्हा सतावू लागतो. पण अशातच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. अनेकदा डोकं दुखण्याचं कारण डोळेही असू शकतात. डोळ्यांच्या समस्या कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल किंवा टिव्ही स्क्रिन समोर सतत बसल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. पाहा व्हिडीओ : आला हिवाळा, आरोग्य सांभाळा | घे भरारी | आरोग्य धुरकट दिसणं वाढत्या वयानुसार डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. परंतु, अनेकदा कमी वयातच डोळ्यांना सूज येणं, धुरकट दिसणं यांसारख्या समस्या जाणवू लागतात. अनेकदा या समस्येकडे अशक्तपणाचं लक्षण समजून दुर्लक्ष केलं जातं. परंतु, या समस्येकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. धुरकट दिसणं एखाद्या आजाराचं लक्षणं असू शकतं. हे डोळ्यांच्या रेटिन्यालाही नुकसान पोहचवू शकतं. अशा परिस्थितीत लगेच डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. डोळ्यांना थकवा जाणवणं तुमच्या डोळ्यांना सतत थकवा जाणवत असेल तर तज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. अनेकदा डोळ्यांशी निगडीत आजारांचं लक्षण असण्याचीही शक्यता असते. टीप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही. संबंधित बातम्या :  हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी दररोज ब्रश करणं ठरतं फायदेशीर; संशोधनातून खुलासा शरीरातील आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी खा 'हे' सुपरफूड्स ऑफिसमध्ये कामाची शिफ्ट सतत बदलतेय?; होऊ शकतात 'हे' आजार कमी वयातच केस पांढरे?; जाणून घ्या कारणं आणि उपाय!

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
Health Tips : लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
Women Health: महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
Hip Replacement: वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली थपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांनी देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली थपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांनी देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
Embed widget