एक्स्प्लोर

Skin Care Tips : वयाच्या 20, 30, 40 आणि 50 व्या वर्षी त्वचेची 'अशी' घ्या काळजी; 'या' घटकांचा आजच समावेश करा

Skin Care Tips : वेळेआधीच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या तर सौंदर्य निस्तेज दिसू लागते. मात्र, वयाच्या 20 ते 50 वर्षापर्यंत त्वचेची योग्य काळजी घेतल्यास नैसर्गिक ग्लो राखता येतो.

Skin Care Tips : जसजसं वय वाढत जातं तसतसा आपल्या चेहऱ्यात बदल होत जातो. आपल्या चेहऱ्याची त्वचा (Skin Care Tips) सैल पडत जाते. त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. त्वचेत हे बदल नैसर्गिकरित्या होत जातात. मात्र, त्वचेवर दिसणारे काही बदल हे तुमच्या चुकांमुळे देखील होऊ शकतात. वयाच्या तिशीनंतर कोलेजनच्या प्रोडक्शनमध्ये कमतरता दिसून येते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की वयाच्या 20, 30, 40 आणि पन्नाशीनंतर तुमचं स्किन केअर रूटीन कसं असलं पाहिजे. वयानुसार तुम्ही वापरत असलेल्या प्रोडक्टमध्ये कसा बदल केला पाहिजे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या. 

वयाच्या विशीत तुम्ही जी त्वचेची काळजी घेता ती त्याचा परिणाम तुम्हाला अनेक काळासाठी जाणवतो. वयाच्या विविध टप्प्यानुसार चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

वयाच्या विशीत अशी घ्या त्वचेची काळजी 

या वयात तुमची त्वचा नैसर्गिक ग्लो करते. कारण या दरम्यान कोलेजनचं प्रोडक्शन फार चांगलं असतं. या दरम्यान तुमच्या त्वचेवर सनस्क्रिनचा नक्की वापर करावा. याचं कारण म्हणजे, वाढतं प्रदूषण, खाण्यापिण्याच्या अयोग्य वेळा, बिघडलेली लाईफस्टाईल यामुळे तुमची त्वचा काळी पडू लागते. यासाठी चेहऱ्यावर सनस्किन लावणं गरजेचं आहे. 

वयाच्या तिशीत अशी घ्या काळजी 

या वयात असताना कोलेजनचं प्रोडक्शन कमी होऊ लागतं. यामुळे व्हिटॅमिन ए सारखे तत्त्व असतात. यामुळे रेटिनॉलमधून त्वचेच्या कोलेजनचं प्रोडक्शन बूस्ट होतं. तुम्ही व्हिटॅमिन सी ला सुद्धा तुमच्या दिनश्चर्येचा भाग बनवू शकता. 

वयाच्या चाळीशीत अशी घ्या त्वचेची काळजी 

या वयात आल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात आणि त्वचा सैल पडत जाते. त्यामुळे चेहऱ्यावर तुमचं वयदेखील दिसू लागतं. अशा वेळी तुम्ही चेहऱ्यावर दिसणारं वृद्धत्व टाळू नाही शकत मात्र, काही उपाय करून तुम्ही त्वचेवर ग्लो आणू शकता. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रूटीनमध्ये नियासिनमाईडला तुमच्या रूटीनचा भाग बनवू शकता. यामध्ये व्हिटॅमिन बी3 असते. हे तुमच्या मेंदू आणि किडनीला हेल्दी ठेवण्याचं काम करतात. 

पन्नाशीत त्वचेची काळजी कशी घ्याल? 

वयाच्या या टप्प्यावर त्वचा निर्जीव आणि सैल दिसू लागते. या काळात त्वचेमध्ये हायड्रेशन म्हणजेच आर्द्रतेची कमतरता असते. अँटिऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे तुम्ही ग्रीन टी सारखे पदार्थ तुमच्या लाईफस्टाईलचा एक भाग बनवू शकता. हे फ्री रॅडिकल नुकसान होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

तुमच्या त्वचेची निगा राखा

प्रत्येक वयात त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी, क्लिन्झिंग आणि मॉइश्चरायझिंगचा वापर करा. तसेच स्क्रबिंग आणि फेस पॅक किंवा मास्कचा वापर करा. तसेच, त्वचेच्या काळजी घेताना शक्य तितक्या नैसर्गिक घटकांचा वापर करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान तणावामुळे मुलामध्ये ADHD चा वाढता धोका; गर्भवती महिला 'या' मार्गांनी तणाव कमी करू शकतात

महत्त्वाच्या बातम्या

Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget