एक्स्प्लोर

सतत सेल्फी घेणं एक मानसिक रोग : संशोधन

सतत सेल्फी काढावसं वाटणं हा एक मानसिक रोग असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे.

मुंबई : मोबाईलमध्ये सेल्फी घेणं आणि तो सोशल मीडियावर शेअर करणं हा सध्याचा ट्रेंड बनला आहे. तुम्हालाही ही सवय असेल तर सावधान. कारण सतत सेल्फी काढावसं वाटणं हा एक मानसिक रोग असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. 'द सन'च्या वृत्तातून ही माहिती समोर आली आहे. 'selfitis' ही एक अशी मानसिक स्थिती आहे, ज्यामध्ये व्यक्तीला सतत सेल्फी काढत राहून तो सोशल मीडियावर पोस्ट करावासा वाटतो. 'selfitis' या शब्दाचा शोध 2014 मध्ये लागला, मात्र हा शब्द विज्ञानापासून अजून दूर आहे, असं मानसोपचारतज्ञांचं म्हणणं आहे. नॉटिंघम ट्रेंट युनिव्हर्सिटी आणि थियागररॉजर स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. शिवाय यातून सहा मुद्देही समोर आणले आहेत. ही एक अशी परिस्थिती आहे, ज्यामध्ये हातात मोबाईल नसल्याची व्यक्तीला भीती वाटते. हातात मोबाईल नसल्यास अस्वस्थता वाढते. 'selfitis' चा अभ्यास करताना 200 भारतीयांचा समावेश करण्यात आला होता. कारण भारतामध्ये फेसबुकचे युझर्स मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय धोकादायक ठिकाणी सेल्फी घेताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटनाही भारतात समोर आलेल्या आहेत. selfitis Behaviour Scale ने भारतीयांची चाचणी करण्यात आली. 'selfitis' या परिस्थितीला अमेरिकन मानसोपचार तज्ञांनी मनोविकार म्हणून जाहीर केल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. मात्र हे वृत्त चुकीचं असल्याचं काही दिवसांनी समोर आलं. दरम्यान 'selfitis' हा मानसिक रोग असल्याचं आता संशोधकांनीही मान्य केलं आहे. ही परिस्थिती अस्तित्वात असल्याला आता दुजोरा मिळाला असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. हे संशोधन असंच कायम राहणार असून यातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. नोट : हे वृत्त संशोधनाच्या आधारावर करण्यात आलं आहे. एबीपी माझा या संशोधनाची पुष्टी करत नाही. तुम्हाला संशोधनातील कोणत्याही सल्ल्याला अनुसरुन उपचार घ्यायचा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

महत्त्वाच्या बातम्या

Narak Chaturdashi 2026 : 7 की 8 नोव्हेंबर नरक चतुर्दशी नेमकी? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार A to Z माहिती
7 की 8 नोव्हेंबर नरक चतुर्दशी नेमकी? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार A to Z माहिती
Health News: दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
Health Tips : गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Health News: स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget