एक्स्प्लोर

Chandan Benefits : चंदन केवळ त्वचेसाठीच नाही तर शरीराच्या 'या' समस्यांवरही खूप फायदेशीर

Chandan Benefits : चंदनाचा वापर प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषध म्हणून केला जात आहे.

Chandan Benefits : चंदनाचा, सुगंध अतिशय मोहक आहे. संपूर्ण वातावरण त्याच्या सुगंधाने भरून जाते. पूजेत वापरल्या जाणार्‍या चंदनाचा उपयोग अनेक आरोग्य समस्यांवर शतकानुशतके केला जात आहे. त्याचे लाकूड आणि पानांपासून अनेक फायदे मिळतात. चंदनाचा वापर प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषध म्हणून केला जात आहे. वास्तविक, सौंदर्य उत्पादनांमध्ये चंदनाचा वापर केला जातो.

पण तुम्हाला माहिती आहे का, की चंदन हे आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही खूप फायदेशीर आहे. त्वचेसोबतच पोटाचे आजार दूर करण्यासाठी चंदनाचा वापर केला जातो. चंदन त्वचेसोबतच शारीरिक आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते जाणून घेऊया.

पोटाच्या समस्या

चंदनाची पाने आणि लाकडाच्या रसामध्ये विशेष घटक आढळतात, जे पोटाच्या अंतर्गत आजारांवर उपचार करण्यास मदत करतात. यासंबंधी अनेक संशोधनेही करण्यात आली आहेत, ज्यामध्ये असे समोर आले आहे की चंदनाच्या लाकडात अनेक संयुगे असतात जे पोटाच्या अल्सरवर उपचार करण्यास मदत करतात.

ताप कमी करण्यासाठी उपयुक्त

तुम्हाला माहित आहे का की चंदन ताप दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. चंदनावर केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की त्यात अँटीपायरेटिक गुणधर्म देखील आहेत, जे शरीराचे तापमान सामान्य पातळीवर आणण्यास मदत करतात. ज्यांना सौम्य ताप आहे त्यांच्यासाठी चंदन फायदेशीर ठरू शकते.

तणाव कमी करा

चंदनाचा सुगंध खूप मोहक असतो हे आपणा सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. याच्या सुगंधाने मानसिक ताण कमी होतो.

कसे वापरायचे?

तुम्ही चंदन पावडर पेस्ट लावू शकता. त्याची पाने वाळवून बारीक करा. त्यानंतर पेस्ट लावून वापरता येईल. चंदनाचा सुगंध अरोमाथेरपी म्हणूनही वापरता येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की चंदन पावडर दुधासोबत वापरता येते. 

तुम्हाला माहित आहे का की चंदन ताप दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. चंदनावर केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की त्यात अँटीपायरेटिक गुणधर्म देखील आहेत, जे शरीराचे तापमान सामान्य पातळीवर आणण्यास मदत करतात. ज्यांना सौम्य ताप आहे त्यांच्यासाठी चंदन फायदेशीर ठरू शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Shravan 2026 : भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो? 'श्रावण' नावाची उत्पत्ती कशी झाली? वाचा यामागील काही रंजक गोष्टी
भारतात श्रावण महिना दोन वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो? 'श्रावण' नावाची उत्पत्ती कशी झाली? वाचा यामागील काही रंजक गोष्टी
Waist to Hip Ratio: वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Embed widget