एक्स्प्लोर

Cancer Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : येणारा आठवडा चढ-उतारांचा, अनेक आव्हांनाचा, पण धनलाभाचेही मिळतील संकेत; कर्क राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

Cancer Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Cancer Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : राशीभविष्यानुसार, येणारा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. कर्क राशीच्या व्यक्तींच्या जीवनात या आठवड्यात किरकोळ अडचणी येतील. तुमचं आरोग्य या आठवड्यात बिघडू शकतं. परंतु करिअरच्या दृष्टीने नवीन आठवडा यशाचा असेल. तुमची लव्ह लाईफ देखील चांगली असेल. कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कर्क राशीचे लव्ह लाईफ (Cancer Love Horoscope)

या आठवड्यात जोडीदाराबरोबर कोणत्या ना कोणत्या कारणांवरून खटके उडतील. तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप असेल. या दरम्यान कोणाच्याही विचारांनी प्रभावित होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. जे जोडीदार एकमेकांपासून दूर राहतायत त्यांच्यात गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नात्याला जपा. काहींच्या नात्यात त्यांच्या आधीच्या प्रियकरावरून खटके उडू शकतात. 

कर्क राशीचे करिअर (Cancer Career Horoscope)

तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात तुम्हाला जास्त समस्यांचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या करिअरमध्ये दिवसेंदिवस प्रगती होत जाईल. या काळात जे बॅंकेत कारम करतात, अकाऊंटंट्स आणि फायनान्शियल मॅनेजर लोकांना आपल्या कार्यात सावधानता बाळगणं गरजेचं आहे. तुम्ही हाती घेतलेल्या काही कार्यात तुम्हाला अपयश येईल. पण, तुम्ही खचून जाऊ नका. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु केला तर तुम्ही जास्त फायद्यात राहाल. 

कर्क राशीची आर्थिक स्थिती (Cancer Wealth Horoscope)

कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमच्या जीवनात धन-संपत्तीत वाढ होईल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अनेक मोठे निर्णय घ्यावे लागतील. तसेच, भावा-बहिणीच्या भावंडांच्या मदतीने तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक सोर्स निर्माण होतील. नवीन उद्योजकांना व्यवसायात नवीन प्रयोग करण्याची संधी मिळू शकते. 

कर्क राशीचे आरोग्य (Cancer Health Horoscope) 

कर्क राशीच्या लोकांनी आरोग्याच्या बाबतीत सतर्क असणं गरजेचं आहे. तसेच, काही लोकांना या काळात छातीत दुखण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे चढ-उतारांचा प्रवास जास्त करू नका. तसेच, ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी आपल्याबरोबर पंप घेऊनच घराबाहेर पडा, लहान मुलांची या बदलत्या वातावरणात विशेषत: काळजी घ्या. 

Gemini Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : 2 जूनपर्यंत शिक्षण, करिअर आणि नोकरीत घडतील महत्त्वाचे बदल; वाचा मिथुन राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?सरकारमध्ये सामील व्हावं,आमदारांचा आग्रहTop 70 News : सकाळी 7  च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP MajhaSpecial Report Eknath Shinde : दिल्लीतला फोटो  ते राजभवन, चर्चा एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याची ABP MajhaZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Embed widget