एक्स्प्लोर

हॅण्डसम नसला म्हणून काय झालं; असं करा तरुणीला इम्प्रेस

मुंबई: आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या तरुणीला इम्प्रेस करणं तसं अवघडच काम.. ज्यावेळेस तुम्ही स्मार्ट आणि हँण्डसम दिसत नाही. त्यावेळेस तर जरा जास्तच... पण असं जरुरी नाही की फक्त तुमच्या दिसण्यामुळेच तुम्ही एखाद्या तरुणीला आवडू शकता.   एखाद्या तरुणीच्या मनात भरणं हि देखील एक कला आहे. फक्त चांगले कपडे परिधान करुन किंवा स्टाइल मारुन तुम्ही तरुणीच्या मनात भरु शकत नाही. अशावेळी जर तुम्हाला तरुणीच्या मनात जागा बनवायची असल्यास आधी तिला जाणून घ्या. जाणून घ्या यासाठी काय आहेत नेमक्य टिप्स   एखाद्या तरुणीला तुम्ही पहिल्यांदाच भेटत असल्यास तो क्षण कसा अविस्मरणीय होईल याचा विचार करा. एखाद्या वॉटरपार्क किंवा लाँग ड्राईव्ह यासारख्या गोष्टींचा वापर करा. जेणेकरुन तरुणी तुमच्यावर नक्कीच इम्प्रेस होईल.   तरुणीशी बोला, तुम्ही तिच्यासाठी किती परफेक्ट आहात हे तिला जाणवू द्या. बोलताना कायम तरुणीच्या डोळ्यात डोळे घालून बोला.   जर आपण तिला एखाद्या पार्टीमध्ये भेटत असल्यास तिला गर्दीपासून थोडं दूर न्या. तिच्या आवडीनिवडी काय आहेत याकडे लक्ष द्या. एकत्र चालत चालत गप्पा मारा.   करामती मुलं बऱ्याचदा तरुणींच्या मनात घर करतात. तुमच्यातील एखादा खास गुण तरुणीला नक्कीच आकर्षित करु शकतो.   एखाद्या आवडीविषयी तिची उत्सुकता चाळवा. उदा. जर तिला सिनेमा पाहण्याची आवड असेल तर तुम्ही देखील सिनेमांबाबत नक्की चर्चा करा.   गार्डनमध्ये जोडीनं फिरायला जा. त्यावेळेस चालताना हळूच तुमच्या हाताच स्पर्श तिच्या हाताला होऊ द्या. पण तिच्या तेवढच जवळ ज्या जितकं सोईस्कर आहे.   तिला काय आवडतं काय नाही आवडत हे जाणून घ्या. त्यानंतरच पुढं बोलणं सुरु ठेवा. तिची थोडी स्तुती करणं चालू ठेवा.   पहिल्याच मुलाखतीत तिला एकटक पाहू नका. तिच्या डोळ्यात डोळे टाकून बोला. तिच्याशी कसं बोलता हे देखील फार महत्त्वाचं आहे.   तुम्ही एखादं आव्हान कसं स्वीकारता हे देखील तरुणींना आवडतं. त्यामुळे आव्हानं स्वीकारणं सोडू नका.  

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget