एक्स्प्लोर

ब्रेकअपनंतर पुरुषांना 'हे' दोन धडे मिळतात

रिलेशनशीप संपल्यानंतर अनेकांना आपलं जग संपलं, अशी परिस्थिती ओढावते.

नवी दिल्लीः रिलेशनशीपमध्ये राहणं प्रत्येकासाठी चांगला अनुभव असतो. पती-पत्नी असो किंवा तरुण-तरुणी असो. मात्र कोणतंही नातं तुटल्यानंतरचा काळ प्रत्येकासाठी कठीण असतो. रिलेशनशीप संपल्यानंतर अनेकांना आपलं जग संपलं, अशी परिस्थिती ओढावते. ब्रेकअप झाल्यानंतर प्रत्येकाला दोन प्रकारचे अनुभव येतात. कोणी परिस्थितीचा बळी असतो, तर कोणी नव्या जिवनाची सुरुवात करतो, हे दोन अनुभव मिळतात, असं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रत्येकाचं नातं संपल्यानंतर दोन मार्ग निवडण्याचा पर्याय समोर असतो. अशी करा नवीन सुरुवात ब्रेकअपनंतर भूतकाळ विसरुन पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यास मनातून नकारात्मकता निघण्यास मदत होते. मनातून नकारात्मकता निघाल्यानंतर जे झालं ते चांगल्यसाठीच झालं, असा विचार मनात येतो. प्रत्येक ब्रेकअपनंतर काही तरी नवीन शिकण्यास मिळतं, असं मानसोपचार तज्ञांचं मत आहे. मात्र एखादा व्यक्ती जास्तच संवेदनशील असेल तर त्याने जपून पाऊल टाकणं गरजेचं आहे. ब्रेकअपनंतर अनेकजण एकटेपणा पसंत करतात. एकटेपणा हा काही काळासाठी चांगला आहे. मित्रांमध्ये राहून राहून जेव्हा चिडचिड झाल्यासारखं वाटत असेल, तेव्हा एकटेपणाचा मार्ग स्विकारावा, असं मानसोपचार तज्ञ सांगतात. ब्रेकअपच्या काळात इतरांचा सल्ला हा अत्यंत गरजेचा असतो. या काळात विशेषतः मित्रांचा सल्ला फायदेशीर ठरतो, असं तज्ञांचं मत आहे. त्यामुळे ब्रेकअप झाल्यास खचून न जाता परिस्थितीतून तात्पर्य घेणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
Health: चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..
चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..

व्हिडीओ

Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Abhijeet Dipke: 'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Embed widget