एक्स्प्लोर

Lifestyle : 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेलचा नेमका फंडा काय? हॉटेलच्या विविध 'स्टार'चे अर्थ जाणून घ्या..

Lifestyle : हॉटेलमधील 3 स्टार, 4 स्टार, 5 आणि 7 स्टारमधील फरक अनेकांना माहित नसतो. ज्याचे परिणाम अनेक वेळा लोकांना भोगावे लागतात.

Lifestyle : दैनंदिन आयुष्यात, अनेक शब्द आपल्या कानावर पडत असतात, परंतु त्याचा नेमका अर्थ फार कमी लोकांनाच माहित असतो. आपण दररोज अशा अनेक गोष्टी ऐकतो, ज्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती देखील नसते. आता तुम्हीच पाहा ना..हॉटेल, मोटेल आणि रिसॉर्ट हे शब्द आपल्या कानावर तर येतात, परंतु त्याबद्दल योग्य माहिती अनेकांना माहित नसते. त्याचप्रमाणे  तर हॉटेलमधील 3 स्टार, 4 स्टार, 5 आणि 7 स्टारमधील फरकही अनेकांना माहित नसतो. ज्याचे परिणाम आपल्याला अनेक वेळा लोकांना भोगावे लागतात. आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत, जेणेकरून भविष्यात तुम्ही यांमध्ये कधीही गोंधळणार नाही, तसेच तुम्ही तुमच्या गरजेनुसार हॉटेल निवडाल..


हॉटेलच्या 'स्टार'चा नेमका अर्थ काय?

तसं पाहायला गेलं तर, प्रत्येक हॉटेलला त्याच्या सुविधांनुसार रेटिंग दिले जाते. आता जर कोणी एका तारांकित म्हणजेच 1 स्टार हॉटेलमध्ये राहत असेल तर इथे राहण्याची सोय साधी आहे आणि किंमतही जास्त नसते. सुविधांपैकी प्रसाधनगृहे आणि गरम आणि थंड पाण्याची सोय येथे केली जाते. 2 स्टार हॉटेलमध्ये, अतिथींना एका तारांकित हॉटेलच्या सुविधांपेक्षा थोड्या जास्त सुविधा मिळतात. त्यांची किंमतही थोडी जास्त आहे. 3 स्टार हॉटेलमध्ये भाडे 2000 रुपयांपर्यंत आहे आणि खोली आकाराने थोडी मोठी असते. यामध्ये, एसी खोल्याही आहेत, इथे अतिथींना इंटरनेट आणि पार्किंग देखील मिळते. 4 स्टार हॉटेल्समध्ये सुट रूम आहेत आणि बाथरूममध्ये बाथटबची सुविधा आहे. यात मिनी बार आणि फ्रीज देखील असते. त्यानंतर 5 स्टार हॉटेल्सचा क्रमांक येतो. इतर हॉटेल्सच्या तुलनेत येथे जास्त सुविधा उपलब्ध आहेत. यात जिम आणि स्विमिंग पूल देखील असते आणि खोली मोठी असते. त्यांचे भाडेही पाच ते सहा हजार रुपयापासून सुरूवात आहे.

 

हॉटेल्सना रेटिंग कसे मिळते?

हॉटेल्सला स्टार रेट केले जातात, हे तुम्ही पाहिले असेलच. हे रेटिंग कोण देते आणि एखाद्या हॉटेलला 5 स्टार किंवा 7 स्टार म्हणायचे हे कसे ठरवले जाते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जगात अशी खूप कमी हॉटेल्स आहेत जी 7 स्टार आहेत. स्वत:ला 7 स्टार म्हणवणाऱ्या हॉटेल्समध्ये 5 स्टार हॉटेल्सपेक्षा अधिक आलिशान सुविधा आहेत. आग्राचा ताज फलकनुमा पॅलेस हे भारतातील एकमेव 7 तारांकित हॉटेल आहे. रूम, बाथरूम, लॉबी, रेस्टॉरंट, फूड, हेल्थ क्लब, स्विमिंग पूल इत्यादी सुविधांनुसार हॉटेलचे रेटिंग दिले जाते. पर्यटन विभागाची कमिटी हॉटेलला भेट देऊन सुविधांच्या आधारे हे रेटींग ठरवते.

 

हेही वाचा>>>

Health : Office Stress चा वैयक्तिक जीवनावरही होतोय परिणाम? तणाव टाळण्यासाठी 'या' मार्गांचा अवलंब करा

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget