एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 18 May 2023 : भविष्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी कर्क राशीच्या लोकांना योग्य काळ, जाणून घ्या आजचे राशीभविष्य 

Cancer Horoscope Today 18 May 2023 : कर्क राशीचे  लोक आज त्यांच्या कुटुंब आणि मुलांसोबत निवांत वेळ घालवतील. जाणून घेऊया कर्क राशीचे आजचे राशीभविष्य. 

Cancer Horoscope Today 18 May 2023 : कर्क (Cancer) राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद राहिल. विद्यार्थ्यांना परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत भाग घेतील, ज्यामध्ये ते जिंकतील. शिक्षकांचेही सहकार्य मिळेल. जाणून घेऊया कर्क राशीचे आजचे राशीभविष्य (Rashibhavishya). 

जर आपण कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंददायी असणार आहे. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा समाजात मान वाढेल. मुले तुमच्याकडून काही मागण्या करतील, ज्या तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. मुलांसोबत निवांत वेळ घालवताना तुम्हाला आज खूप आनंद होईल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. जोडीदार तुम्हाला तुमच्या कामात मदत करताना दिसेल.

नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता

तुम्ही तुमचे नवे विचार तुमच्या आईला सांगाल. भावा बहिणीचे सहकार्य मिळेल. तुम्ही भविष्यासाठी पैशांची गुंतवणूक कराल. तुम्ही आपल्या प्रियकरासोबत आनंदाचे क्षण घालवाल. आजूबाजूला होणाऱ्या वादात पडणे टाळा, त्यामुळे अडचणीत निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूप खूश होताना दिसतील. आज तुम्हाला नवीन नोकरीची संधी देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. बँकिंग संबंधित लोकांची कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच घरातील काही कामात तुम्हाला फायदा होईल. आर्थिक स्थिती आज फारशी चांगली नसू शकते. 

आज कर्क राशीचे कौटुंबिक जीवन 

कर्क राशीचे लोक आज कुटुंबातील मंगल कार्याविषयी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करतील. तसेच आज तुम्ही सामाजातील इतर लोकांशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न कराल.   परंतु पती पत्नीमध्ये काही कारणांमुळे वाद होण्याची शक्यता आहे. पण जर समजुतदारीने परिस्थिती हाताळली तर वाद दूर होण्यास मदत होईल.

कर्क राशीचे आजचे तुमचे आरोग्य

तणावामुळे थोडे मन उदास राहिल. त्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवेल. 

आज कर्क राशीवर उपाय

कर्क राशीच्या लोकांनी हनुमान चालीसाचे पठण करणे फायदेशीर ठरेल. 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

कर्क राशीच्या लोकांसाठी तपकिरी रंग शुभ आहे. तर, कर्क राशींच्या लोकांसाठी 4 हा शुभ अंक आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Gemini Horoscope Today 18 May 2023: मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला, नोकरीत प्रगतीची संधी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
Embed widget