एक्स्प्लोर

शरीरातील व्हिटॅमिन बी 12 चं प्रमाण वाढवण्याचे घरगुती उपाय

भारतातील 60 ते 70 टक्के नागरिकांमध्ये व्हिटॅमीन बी 12 ची कमतरता असल्याचं नुकतंच एका संशोधनात समोर आलं आहे. शरीरातील व्हिटॅमिन बी 12 चं प्रमाण वाढवण्यासाठी काही सोप्या टिप्स

मुंबई : तुमच्या हातापायाला झिणझिण्या येतात का? सांधेदुखी, स्मरणशक्तीचा त्रास, श्वास लागणे, भूक कमी लागणे, अशक्तपणा अशी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांना भेट द्या. व्हिटॅमीन बी12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला हे त्रास होत असल्याची शक्यता आहे. शरीरात लाल रक्तपेशी निर्माण करण्याचं काम व्हिटॅमीन बी 12 करतं. चाळिशीनंतर शरीरात व्हिटॅमीन बी 12 चं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं. दीर्घकाळासाठी काही औषधांचं सेवन केल्यास शरीरातील बी 12 च्या क्षमतेवर परिणाम होतो. भारतातील 60 ते 70 टक्के नागरिकांमध्ये व्हिटॅमीन बी 12 ची कमतरता असल्याचं नुकतंच एका संशोधनात समोर आलं आहे. शरीरातील बी12 वाढवण्यासाठी तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स 1. मासांहारामध्ये व्हिटॅमीन बी 12 चं प्रमाण सर्वात जास्त असतं. विविध प्रकारचे मासे, अंड्याचा पिवळा बलक, चिकन यामध्ये व्हिटॅमीन बी 12 चं प्रमाण अधिक असतं. 2. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून व्हिटॅमीन बी 12 मिळण्यास मदत होते. मशरुम, बदाम किंवा सोयाबीनचं दूध तसचं मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करावा. 3. शरीरामध्ये व्हिटॅमीन बी 12 चांगल्या प्रकारे शोषले जावेत, यासाठी कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असणं गरजेचं आहे. 4. व्हिटॅमीन बी 12 शोषण चांगल्या प्रकारे शोषले जावेत, यासाठी आंबवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. 5. भरपूर पाणी प्यायल्याने व्हिटॅमीन बी 12 चं शरीरात चांगल्या प्रकारे शोषण होण्यास मदत होते. 6. व्हिटॅमीन बी 12 च्या कमतरतेमुळे मेंदू आणि मज्जासंस्थेचं कार्य बिघडतं. त्यामुळे नैराश्य, विस्मरण, निद्रानाश यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Child Health: पालकांनो सावधान! वाढता स्क्रीन टाईम मुलांसाठी ठरतोय गंभीर आजारांचे कारण, 5 ते 16 वयोगटातील मुलांसाठी तज्ज्ञांचा इशारा..
पालकांनो सावधान! वाढता स्क्रीन टाईम मुलांसाठी ठरतोय गंभीर आजारांचे कारण, 5 ते 16 वयोगटातील मुलांसाठी तज्ज्ञांचा इशारा..
तोंडातील जखमांकडे दुर्लक्ष ठरेल घातक; हेड-नेक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती? आजारावर कसे मात कराल?
तोंडातील जखमांकडे दुर्लक्ष ठरेल घातक; हेड-नेक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती? आजारावर कसे मात कराल?
Neem Study : कडुनिंब कॅन्सरवर उपाय ठरू शकतो, नव्या संशोधनातून आशादायक संकेत
कडुनिंब कॅन्सरवर उपाय ठरू शकतो, नव्या संशोधनातून आशादायक संकेत
आई-बाळाच्या जीवाशी खेळ नको! गर्भावस्थेतील क्षयरोगावर वेळीच उपचार गरजेचे, डॉक्टर सांगतात...
आई-बाळाच्या जीवाशी खेळ नको! गर्भावस्थेतील क्षयरोगावर वेळीच उपचार गरजेचे, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल
Kalpana Kharat | गरिबीत पोरं वाढलेली, ती शाळेत पायी जायची, कल्पना खरातच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
Raghav Chadha on APP : राघव चड्ढा यांच्यावर 'आप'ने कारवाई का केली?
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AAP : योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
Sarfaraz Khan and Musheer Khan : एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? आयपीएलमध्ये आज पंजाब आणि चेन्नई आमने सामने
एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? IPL मध्ये पंजाब आणि चेन्नई आमने सामने
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
US-Iran War : अमेरिकेला मोठा धक्का, F-35 विमान पाडल्याचा इराणचा दावा, पायलटला ताब्यात घेतलं, अमेरिका काय करणार?
अमेरिकेचं F-35 विमान पाडलं, पायलटला ताब्यात घेतलं, इराणचा दावा, अमेरिका आता काय करणार?  
मतदार पडताळणी मॅपिंगसाठी आलेल्या BLO कर्मचाऱ्यावर हल्ला; लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत धूम ठोकली, शोध सुरू
मतदार पडताळणी मॅपिंगसाठी आलेल्या BLO कर्मचाऱ्यावर हल्ला; लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत धूम ठोकली, शोध सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 एप्रिल 2026 | शुक्रवार
Embed widget