एक्स्प्लोर

Health Tips : Covid-19 ने पिडीत आहात ? घश्याच्या आजारापासून सुटका मिळविण्यासाठी 'हे' करा घरगुती उपाय

Health Tips: कोविड-19 च्या दरम्यान सर्दी-खोकला मुख्य लक्षण समजलं जातं. गुळण्याने घशाचा त्रास तर दूर होतोच पण त्याचबरोबर आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.

Gargle Home Remedies : सध्या देशात आणि राज्यात कोरोना व्हायरस Covid-19 पुन्हा एकदा धूमाकूळ घालतोय. रोज कोरोनाबाधितांचे नवीन आकडे समोर येतायत. अशातच या आजारात सर्दी आणि खोकला हे महत्वाचं लक्षण समजलं जातं. त्यामुळे या आजारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. घसा खवखवणे ही खरंतर खूप छोटी समस्या आहे. परंतु, घसा खवखवल्यानंतर बोलण्याचीही इच्छा होत नाही आणि काही खाण्याचीही इच्छा होत नाही. या समस्येपासून जर तुम्हाला आराम हवा असेल तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय आणि त्याचे फायदे सांगणार आहोत ते म्हणजे गुळण्या करणे. अनेक वेळा डॉक्टरसुद्धा गुळण्या करण्याचा सल्ला देतात. गुळण्या केल्याने घशाचा त्रास तर दूर होतोच पण त्याचबरोबर याचे अजूनही अनेक फायदे आहेत. 

अशा प्रकारे करा गुळण्या :

तुळशीच्या पाण्याने करा गुळण्या - कोरोना काळात सर्दी खोकल्याची चिंता दूर करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पाण्याने गुळण्या करू शकता. यामुळे घसा खवखवणर नाही, घशाला सूज येणार नाही आणि घसा दुखणारही नाही.  तुळशीत भरपूर जंतुविनाशक गुणधर्मही असतात. 

हळद आणि मीठाच्या पाण्याने करा गुळण्या - मीठात जंतुविनाशक गुणधर्म असतात. मीठ घशात अडकलेले जंतू नष्ट करण्याचं कामदेखील करतात. मीठामुळे घशाची सूजही कमी होते आणि खोकल्यापासून आरामही मिळतो. जर तुम्ही कोरोना बाधित असाल तर तुम्ही हा उपााय नक्कीच करून बघू शकता. 

  • गुळण्या करण्याचे फायदे :
    तुमच्या घशात असलेले जंतु हे तुमच्या आरोग्यासाठी घातक असतात. त्यामुळे त्यांना नष्ट करणे गरजेचे आहे. 
    गुळण्या केल्याने कोरडा खोकला देखील थांबतो. 
    कोरोनाच्या काळात अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतो अशात जर तुम्ही हळद आणि मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्या तर नक्कीच तुम्हाला आराम मिळेल.

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

[yt]

[/yt]

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health: काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget