एक्स्प्लोर

Winter Season : हिवाळ्यात तोंडातून वाफ का निघते? जाणून घ्या कारण

लहान मुलांना हिवाळ्यात तोंडातील वाफ पाहून मजादेखील येते. पण असे का घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हिवाळ्यात तोंडातून वाफ  निघण्याचे कारण काय? जाणून घेऊयात....

Winter Season : हिवाळा आला आहे. सकाळ-संध्याकाळ (Winter Season ) थंड वारेही वाहत आहेत.  या ऋतूत जेव्हा कोणी सकाळी उठून तोंडातून हवा बाहेर फेकतो तेव्हा वाफ निघताना दिसते. आयुष्यात पहिल्यांदाच जेव्हा कुणासोबत असं घडलं, तेव्हा तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. लहान मुलांना ही वाफ पाहून मजादेखील येते. पण असे का घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हिवाळ्यात तोंडातून वाफ  निघण्याचे कारण काय? जाणून घेऊयात.... 

शरीरात जास्त पाणी...

हिवाळ्यात तोंडातून वाफ किंवा धूर का निघतो? हे जाणून घेण्यासाठी आधी श्वासोच्छवासाची प्रक्रिया समजून घ्या. जेव्हा आपण श्वास घेत असतो तेव्हा आपण आपल्या शरीरात ऑक्सिजन घेतो आणि शरीरातून कार्बन डायऑक्साईड काढून टाकतो. श्वास सोडताना कार्बन डायऑक्साईडबरोबरच नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाणही कमी असते. आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने आपले तोंड आणि फुफ्फुसे ओलसर राहतात. जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा हिवाळ्यात ओलावा बाहेर पडतो. जे कमी तापमानामुळे वाफ बनते आणि धुरासारखे दिसते. 


शरीराच्या तापमानाबाहेरचे तापमान अत्यंत कमी

पाण्याचे घन, द्रव व वायू असे तीन प्रकार आहेत. जेव्हा पाणी वायूच्या स्वरूपात असते, तेव्हा  मॉलिक्यूल्स त्वरीत आपली ऊर्जा गमावतात. मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान 37अंश सेल्सिअस असते. पण हिवाळ्यात बाहेरचे तापमान त्याहूनही कमी असते.अशावेळी तोंडातून श्वास बाहेर पडल्यावर तोंडातून बाहेर पडताच हवेचे गॅसमध्ये रूपांतर होते. तापमान कमी असेल तर तोंडातून बाहेर पडणाऱ्या वाफेचे बर्फात रूपांतर होते.  

'हे' 5 आजार हिवाळ्यात खूप सामान्य असतात

हिवाळा सुरु झाला आहे. हा ऋतू जरी चांगला असला तरी या ऋतूत अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यामध्ये लठ्ठपणा, सांधेदुखी, ब्राँकायटिस, सर्दी, ताप आणि विविध प्रकारच्या ऍलर्जी प्रमुख आहेत. लहान मुले असोत की वृद्ध, सर्वांनाच या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, स्वतःसह त्यांची काळजी घेणे आपल्यासाठी खूप कठीण काम बनते. आपले शरीर आतून गरम होते. अशा परिस्थितीत, थंडीच्या काळात जास्त काळ थंड तापमानात राहण्यासाठी आपल्या शरीराला आतून उबदार ठेवावे लागते. यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागते, त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता खूप वेगाने नष्ट होऊ लागते आणि आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते.

इतर महत्वाची बातमी-

Breast Cancer : महिलांनाच नाही, पुरुषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; अन्यथा...

 
 
 
 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Embed widget