एक्स्प्लोर

Skin Care : चेहरा तजेलदार होण्यासाठी घरातील 'या' वस्तू वापरून पाहा, परिणाम पाहून चकित व्हाल

Tips For Glowing Skin : तुम्ही तुमच्याच्या चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी काही घरगुती टीप्स वापरून पाहा, याचा परिणाम पाहून तुम्हीही चकित व्हाल.

Tips For Glowing Skin : व्यस्त जीवनशैलीमध्ये आपण कधी कधी आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो. याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर अधिकपणे दिसतो. यासाठी योग्य आणि पोषक आहार आवश्यक आहे. यासोबत त्वचेची काळजी घेणे देखील गरजेचं आहे. तुम्ही घरच्या घरी तुमच्या त्वचेवरील तेज परत मिळवून त्वचा सुंदर बनवू शकता. यासाठी तुम्ही काही घरगुती टीप्स वापरून पाहा, याचा परिणाम पाहून तुम्हीही चकित व्हाल. हे घरगुती उपाय काय आहेत जाणून घ्या.

बेसन आणि मुलतानी माती

मुलतानी माती चेहऱ्यासाठी रामबाण उपाय आहे. चेहऱ्यावर नियमितपणे मुलतानी माती लावल्याने चेहरा नक्कीच तजेलदार होतो. मुलतानी मातीप्रमाणेच बेसन चेहऱ्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यांचे मिश्रण तुमचा चेहरा आणखी सुंदर बनवेल.

दही आणि हळद

हळदीमध्ये अँटीसेप्टिक, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-एलर्जिक गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो. हळद आणि दही सुरकुत्याची समस्याही दूर करते. दह्याचा वापर फेस पॅक म्हणून केला जातो, दह्यामुळे चेहऱ्यावर चमक येते.

टोमॅटो पेस्ट

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी टोमॅटो पेस्ट हा सर्वात प्रभावी उपाय आहे. टोमॅटोमध्ये खूप पौष्टिक पदार्थ असून त्वचेसाठीही अतिशय फायदेशीर आहे. टोमॅटो सूर्याच्या किरणांपासून तुमच्या त्वचेचं रक्षण करते. सूर्याची किरणं तुमच्या त्वचेसाठी खूप घातक ठरू शकतात. टोमॅटोमुळे या घातक किरणांचा त्वचेवरील परिणाम कमी करण्यास मदत होते.

खोबरेल तेल

खोबरेल तेल देखील त्वचेला चमकदार बनवण्यासाठी एक चांगला उपाय आहे. एका अभ्यासानुसार खोबरेल तेलाचा वापर त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून केला जाऊ शकतो. खोबरेल तेल त्वचेला आणि शरीराला थंड ठेवतं तसेच ते शरीरावर जखमा बरे करण्यासाठी देखील उपयोगी आहे.

मध आणि कोरफड

त्वचेवर मध लावल्याने त्वचेचा काळेपणा दूर होतो. त्यामुळे त्वचेच्या समस्यांसारख्या आजारांपासून सुटका मिळते. त्वचेशी संबंधित आजारांशी लढण्यासाठी कोरफडीचा वापर अत्यंत गुणकारी आणि प्रभावी मानला जातो. जखमा भरण्यासोबतच हे त्वचेला मॉइश्चरायझ करते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget