पोराबाळांसमोर मोबाईल वापरणाऱ्या पालकांनो, डोळे खाडकन उघडणारा रिपोर्ट वाचा

रात्री झोपताना डोक्यावरून मम्मीचा हात तर फिरतो. पण, तिचा दुसरा हात मात्र असतो मोबाईलमध्ये बिझी. मोबाईल, सोशल मीडियामुळे जग जवळ नक्की आलंय... पण, जगाकडे बघता बघता, घरातलं जग मात्र हळूहळू डीलीट होत चाललंय.

मम्मी ऐक ना, टीचरने आज मला 'स्टुडंट ऑफ दी डे' म्हणत चॉकलेट दिले. आणि ऐक, आज अथर्वचा बड्डे आहे. त्याला आम्ही चॉकलेट दिले. आणि ऐक ना, त्यानेही सर्वांना पिझ्झा मागवला होता. पण तरीही मला अजून भूक आहे.

Related Articles