एक्स्प्लोर

Winter Weight Loss Tips: हिवाळ्यात तुमच्या आहारात करा 5 बदल, झटपट कमी होईल वजन

Winter Weight Loss Tips: मात्र, या पदार्थांमुळं तुमचं वजन वेगानं वाढू शकतं, याची तुम्हाला माहिती आहे का? तसेच या पदार्थांमुळं तुमच्या शरिरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Winter Weight Loss Tips: हिवाळ्यात सर्वांनाच तळलेलं किंवा भाजलेलं पदार्थ खायला सर्वात जास्त आवडतं. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात लोक पाणीपुरी, समोसासारख्या अनेक पदार्थांचा आस्वाद घेतात. मात्र, या पदार्थांमुळं तुमचं वजन वेगानं वाढू शकतं, याची तुम्हाला माहिती आहे का? तसेच या पदार्थांमुळं तुमच्या शरिरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. याशिवाय, अशा पदार्थांमुळं तुमची प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता आहे. हिवाळ्यात तुमचं वजन नियंत्रणात किंवा कमी करण्यासाठी तुमच्या आहारात नेमकं कोणते 5 बदल करणं गरजेचं आहे? यासाठी खालील माहिती अधिक फायदेशीर ठरणार आहे. 

1) आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करा-
हिवाळ्यात अन्न पचनक्रियेला वेळ लागतो. अशा परिस्थितीत, आपण फक्त निरोगी आणि पौष्टिक अन्नाचा अहारात समावेश केला पाहिजे. एखादी अॅक्टिव्हिटी केल्यानंतरच काहीतरी खावं. जर तुम्हाला तळलेले आणि भाजलेले काहीतरी खावेसे वाटतंय, असं पदार्थ आठवड्यातून एकदाच खावं.

2) हिवाळ्यात अधिक पाणी प्यावं- 
हिवाळ्यात खूप कमी प्रमाणात लहान लागते. मात्र, तरीही तुम्हाला अधिक पाणी पिण्याची आवश्यकता आहे. भरपूर पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. ज्यामुळं वजन कमी होण्यास मदत मिळते. दरम्यान, वारंवार पाणी प्यायल्यानं भूकही कमी लागते. 

3) हिवाळ्यात भाज्यांचं सूप प्यावं- 
हिवाळ्यात आहारात सूपचा समावेश करावा. सूपमध्ये अनेक भाज्या असतात. या भाज्यांचे पोषक तत्व शरीरात जातात. यामुळं तुमच्या वजनात घट झपाट्यानं कमी होऊ शकते. सूप बनवताना जास्त मसाले घालू नका. सूपमध्ये चांगल्या प्रमाणात भाज्या घाला. ज्यामुळं तुम्हालाही पौष्टिक आहार मिळेल.

4) अँटिऑक्सिडेंट फळं खावीत- 
हंगामी फळे खाऊनही वजनात घट करता येऊ शकते. हंगामी फळांमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळं तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली बनते. तसेच विविध आजार आणि संसर्गापासून संरक्षण मिळते. महत्वाचं म्हणजे, नियमित फळं खाण्याची सवय तुम्हाला निरोगी जीवनशैलीकडे घेऊन जाईल. हिवाळ्यात व्हिटॅमिन सी असलेल्या फळांमध्ये पेरू, संत्री, अननस आणि सफरचंद भरपूर प्रमाणात खावं.

5) चाहामध्ये आल्याचा समावेश करावा- 
चहामध्ये आल्याचा समावेश केल्यानं वजन नियंत्रणात राहते. आलं शरिरासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच कमी साखर असलेल्या चहा प्यावं.

(टीप- एबीपी माझाच्या लेखात दिलेली माहिती फक्त सूचना म्हणून सांगण्यात आलीय. अशा प्रकारचा कोणताही उपचार, औषध किंवा आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा- 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget