एक्स्प्लोर

Health Tips : उपवास केल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? वाचा सविस्तर माहिती

Health Tips : जर तुम्ही उपवास नीट केला तर तुमची पचनसंस्था चांगली राहू शकते.

Health Tips : आपल्यापैकी अनेकजण उपवास करतात. काही लोक आठवड्यातून एकदा उपवास करतात. तर, काही 3-4 दिवस करतात. यामागे प्रत्येकाची आपापली श्रद्धा आहे. मात्र, उपवासाला केवळ धार्मिकतेचीच जोड नाहीये तर यामागे वैज्ञानिक कारणही तितकंच खरं आहे. आज आम्ही तुम्हाला वेळोवेळी उपवास करता तेव्हा त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो हे सांगणार आहोत. याबरोबरच कोणत्या लोकांनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हेदेखील सांगणार आहोत. 

उपवास कसा आणि का ठेवावा? 

उपवास शरीर शुद्ध करण्याचा एक सुरक्षित आणि प्रभावी मार्ग असू शकतो. शतकानुशतके उपवास शरीराला विषमुक्त करण्याचा आणि आरोग्य सुधारण्याचा मार्ग म्हणून प्रचलित आहे. जर तुम्ही उपवास नीट केला तर तुमची पचनसंस्था चांगली राहू शकते. काही लोकांना उपवास केल्यानंतर ऊर्जा, चांगली मानसिकता आणि मजबूत रोगप्रतिकारक शक्तीचा अनुभव येतो.

'या' लोकांनी उपवास करणे टाळावे

जर तुमची वैद्यकीय स्थिती चांगली नसेल आणि तुम्हाला औषधं गोोळ्या घ्याव्या लागत असतील तर तुम्ही उपवास करण्याआधी एकदा नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. खरंतर, उपवास योग्य रित्या न केल्यास किंवा दिर्घ कालावधीसाठी करत राहिल्यास त्याचे काही धोके असू शकतात. ज्या लोकांना शुगर, कमी रक्तदाब आणि काही खाण्यापिण्याच्या काही वैद्यकीय समस्या आहेत अशा लोकांनी उपवास करू नये. ज्या स्त्रिया गरोदर आहेत, स्तनपान करत आहेत किंवा खाण्याच्या अनियमित सवयींचा सामना करत आहेत त्यांनी देखील उपवास करणे टाळावे. 

उपवासाचे फायदे काय?

जर तुम्ही योग्य पद्धतीने आणि वैद्यकीय सल्ल्याने उपवास केलात तर तुम्हाला त्याद्वारे अनेक आरोग्यदायी फायदेही मिळू शकतात. या आरोग्य फायद्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.

वजन कमी करण्यास मदत : उपवास केल्याने कॅलरी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी होते आणि शरीराची रचना सुधारते.

सुधारित इंसुलिन संवेदनशीलता : उपवासामुळे इंसुलिन संवेदनशीलता सुधारते, जी रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यासाठी आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

हृदयासाठी चांगले : उपवासामुळे रक्तदाब, कॉलेस्ट्रॉलची पातळी आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव सुधारतो, हे सर्व हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget