एक्स्प्लोर

Health Tips : उन्हाळ्यात अशा प्रकारे वाढवा रोगप्रतिकारक शक्ती, 'या' टिप्स फॉलो करा

Health Tips : उन्हाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आवश्यक आहे.

Health Tips : उन्हाळा आला की लोक खूप थंड खायला लागतात, पण खाण्यापिण्यातला हा निष्काळजीपणा तुम्हाला आजारी बनवू शकतो. अनेकदा उन्हाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्याचबरोबर कोरोनाचा धोकाही अजून टळलेला नाही. अशा परिस्थितीत तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते त्यांच्या शरीरात लवकर कोणत्याही संसर्गाचा धोका निर्माण होतो. उन्हाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त अन्न खावे. प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी उन्हाळ्यात नियमित व्यायाम, चांगला आहार आवश्यक आहे. या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही उन्हाळ्यात तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करू शकता. 

उन्हाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करा

1. संतुलित आहार घ्या - उन्हाळ्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे युक्त अन्न घ्यावे. उन्हाळ्यात फळे आणि भाज्यांचे अधिकाधिक सेवन करा. अ, क आणि ई जीवनसत्त्वे असलेल्या गोष्टी खा. आहारात प्रथिने आणि झिंक असलेले पदार्थ खा. यासाठी भरपूर लिंबूवर्गीय फळे खा. हे व्हिटॅमिन सी प्रदान करते आणि प्रतिकारशक्ती मजबूत करते. 

2. हायड्रेटेड राहा - उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. यामुळे तुमचे शरीर डिटॉक्सिफाईड होते आणि टॉक्सिन्स बाहेर पडतात. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. 

3. चांगली झोप घ्या - प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. पुरेशी झोप घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तुम्ही किमान 7-8 तासांची झोप घेतली पाहिजे. चांगली झोप घेतल्याने आरोग्यही चांगले राहते. आणि तुम्ही दिवसभर सक्रिय राहता. 

4. व्हिटॅमिन डी - उन्हाळ्यात लोक सूर्यप्रकाश टाळतात, परंतु प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी हाडे मजबूत करते आणि सांधे मजबूत करते. सकाळी नक्कीच थोडा वेळ उन्हात बसा. आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करा.

5. व्हिटॅमिन सी - व्हिटॅमिन सी भरपूर फळे आणि भाज्या उन्हाळ्यात येतात. उन्हाळ्यात आंबा, पपई, स्ट्रॉबेरी, संत्री, अननस आणि चेरी, व्हिटॅमिन-सी युक्त फळे खावीत. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

National Epilepsy Day 2026: अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
Health: बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
बाळासाठी प्रयत्न करताय? मग रक्तातील साखरेची पातळी तपासली का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...
Chatt Puja 2026: छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
छटपूजा म्हणजे नेमकं काय? 4 दिवसांची खास परंपरा काय आहे? सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या..
Happy Children’s Day 2026: बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा सुंदर, हटके 'हे' शुभेच्छा संदेश, चेहऱ्यावर फुलवा हास्य ...
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा सुंदर, हटके 'हे' शुभेच्छा संदेश, चेहऱ्यावर फुलवा हास्य ...

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Embed widget