एक्स्प्लोर

Health Tips : हृदय, मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुळस गुणकारी; जाणून घ्या तुळशीचा केव्हा आणि कसा वापर करावा?

Health Tips : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी बहुतेक घरांमध्ये तुळशीचा वापर केला जातो.

Health Tips : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी बहुतेक घरांमध्ये तुळशीचा वापर केला जातो. मुख्यतः चहामध्ये तुळशीची पानं (Basil Leaves) घातली जातात. तुळस ही एक औषधी वनस्पती आहे. औषधी गुणधर्मांसाठी तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. हिवाळ्यात तुळशीचा योग्य प्रकारे वापर केला तर जवळपास प्रत्येक हंगामी आजार टाळता येतात. 

जगभरात पुन्हा एकदा कोरोनामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमधील वाढता कोरोना संसर्ग हे यामागील कारण आहे. अशा परिस्थितीत आपण आपली प्रतिकारशक्ती जपण्याची गरज आहे. निरोगी राहण्यासाठी तसेच रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी तुळशीची खूप मदत होते. तुळशीचे फायदे नेमके कोणते आणि तुळशीचा वापर कसा करावा ते जाणून घ्या. 

तुळशीचे काय फायदे आहेत?

  • तुळशीमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
  • तुळशीचे सेवन केल्याने लवकर बरे वाटते. म्हणजे दुखापत झाली तर जखम लवकर भरते.
  • तुळशीमध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात, त्यामुळे तुळशीचे सेवन केल्याने वेदना कमी होतात.
  • तुळस स्ट्रेस बस्टर म्हणून काम करते.
  • तुळशीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असल्याने हिवाळ्यात जिवाणू आणि विषाणूंमुळे होणा-या रोगांपासून संरक्षण होते.
  • सर्दी आणि खोकल्यामध्ये तुळस खूप फायदेशीर आहे. 
  • तुळशीचे सेवन केल्याने रक्तातील साखर संतुलित होण्यास मदत होते.
  • तुळशीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते.
  • या सर्वांसोबतच तुळशीमध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म आहेत. 

तुळशीचा वापर कसा करावा?

  • तुळस पाने, तेल, बिया आणि पावडरच्या स्वरूपात वापरता येते. 
  • बहुतेक भारतीय घरांमध्ये तुळशीचे रोप असते, त्यामुळे तुळशीची ताजी पाने अधिक वापरली जातात.
  • चहामध्ये तुळशीच्या पानांचा वापर करावा आणि दिवसातून दोन वेळा या चहाचे सेवन करावे.    
  • जर तुम्हाला दुधाचा चहा प्यायला आवडत नसेल तर तुम्ही काळ्या चहामध्ये तुळस घालून वापरू शकता.
  • खोकला-सर्दी-ताप, छातीत जड होणे किंवा अति सर्दी झाल्यास तुळशीचा पानांचे सेवन करावे.
  • जेवणानंतर घशात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुळशीची पाने चावून खावीत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Embed widget