एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Health News : रोज खाताय केळी? डोन्ट Worry! फायदे समजले तर आजपासूनच खायला सुरू कराल

Health News : ....यामुळेच केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. रोज केळीचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. जाणून घ्या

Health News : फळं हे आरोग्यासाठी अमृत समजले जातात. हीच फळे आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे आपणा सर्वांना माहीत आहे, त्यात असं एक फळ आहे. जे तुमच्या आरोग्यासाठी वरदाना पेक्षा कमी नाही. आम्ही सांगतोय केळी या फळाबद्दल... केळी (Banana) स्वस्त असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे प्रत्येक हंगामात उपलब्ध असते आणि भारताच्या प्रत्येक भागात आढळते. व्हिटॅमिन ए, सी, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम, सोडियम, लोह, विविध अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स या केळीमध्ये आढळतात. यामुळेच केळी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. रोज केळीचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.


केळीमध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात

कॅलरी: 112
फॅट्स : 0 ग्रॅम (ग्रॅम)
प्रथिने : 1 ग्रॅम
कर्बोदक : 29 ग्रॅम
फायबर : 3 ग्रॅम
व्हिटॅमिन सी : दैनिक मूल्याच्या 12% (DV)
रिबोफ्लेविन:  7%
फोलेट : 6%
नियासिन :  5%
कॉपर : 11%
पोटॅशियम:  10%
मॅग्नेशियम : 8%

केळीचे फायदे

मधुमेह नियंत्रित करते

केळी मधुमेहाच्या रूग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात फायबर, स्टार्च, जीवनसत्त्वे, खनिजे, फायटोकेमिकल्स आणि अँटिऑक्सिडंट्ससह अनेक बायोएक्टिव्ह संयुगे असतात. जे साखरेची पातळी राखतात आणि टाइप 2 मधुमेहाशी लढतात.

रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते

केळी शरीराला मजबूत बनवते, रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. केळीमध्ये व्हिटॅमिन सी आढळते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

हाडे मजबूत ठेवते

केळ्यामुळे हाडे मजबूत होतात. यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करतात. रोज केळी आणि दुधाचे सेवन केल्याने कमकुवत हाडे मजबूत होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास उपयुक्त

केळ्यामध्ये फायबर आणि जीवनसत्त्वे असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. यामध्ये आढळणारे गुणधर्म वजन कमी करण्यास मदत करतात. केळीमध्ये तुलनेने कमी कॅलरीज असतात त्यामुळे ते पोट भरते आणि तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही.

किडनीसाठी फायदेशीर

केळ्यामध्ये पोटॅशियम असते. जे किडनीच्या निरोगी कार्यासाठी आणि रक्तदाबासाठी खूप महत्वाचे आहे. पोटॅशियम तुमच्या मूत्रपिंडांना निरोगी ठेवण्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते.

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kitchen Tips :  'बस एक चुटकी 'हळदीचा' चमत्कार! पांढरे केस होतील काळे, पद्धत जाणून घ्या 

 

 

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 24 NOV 2024Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget