एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Hair Care Tips : पांढऱ्या केसांमुळे तुम्हीही हैराण आहात? आता चिंता सोडा, 'हे' आयुर्वेदिक उपाय करून पाहा; केसांना नैसर्गिक शाईन येईल

Hair Care Tips : कधी हार्मोनल बदलांमुळे तर कधी पोषक तत्वांचा अभाव हे केस अकाली पांढरे होण्याचे कारण ठरतात.

Health Tips : आजकालच्या काळात, केस (Hair) अकाली पांढरे होणे ही समस्या अगदी सामान्य झाली आहे. केस पांढरे होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अनुभवाची गरज नाही. कारण आता सर्व वयोगटातील लोक या समस्येला बळी पडत आहेत. कधी हार्मोनल बदलांमुळे तर कधी पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस अकाली पांढरे होतात. अशा वेळी, या ठिकाणी आम्ही तुम्हाला या मस्येवर मात करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपायांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही अकाली पांढरे केस होण्यापासून टाळू शकता.

पांढरे केस टाळण्यासाठी 5 आयुर्वेदिक उपाय 

मेहंदी 

मेहंदीचा वापर बहुतेक पांढर्‍या केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी केला जातो. मेहंदी केसांना रंग देते आणि केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणूनही काम करते. केसांना मेंदी लावण्यासाठी लोखंडाच्या भांड्यात मेंदी विरघळून रात्रभर तशीच राहू द्या. त्यात आवळा पावडरही टाकू शकता. ही मेहंदी सकाळी केसांना लावा आणि एक ते दोन तासांनी पाण्याने धुवा.

भृंगराज तेल

भृंगराज तेल केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी हा एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे. भृंगराजमध्ये असलेली हरितकी केसांसाठी वरदान आहे. भृंगराज तेल केस काळे तर ठेवतेच पण ते निरोगीही ठेवते. भृंगराज तेल इतर तेलात मिसळून लावावे. तुम्ही एरंडेल तेलात मिसळून लावल्यास जास्त फायदा होतो. याबरोबरच भृंगराज पावडर हेअर पॅक म्हणूनही वापरता येते. आठवड्यातून एकदा भृंगराज पावडर हेअर पॅक केसांवर अर्धा तास लावल्यास फायदा होईल.

कांदा

कांद्यामध्ये असलेले सल्फर केसांना निरोगी तर बनवतेच शिवाय त्यांना नैसर्गिक शाईनही देते. यासाठी कांद्याचा रस काढून कापसाच्या मदतीने टाळूवर लावा. हलक्या हातांनी मसाज केल्यानंतर काही वेळ तसाच राहू द्या आणि नंतर शॅम्पू करा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.

आवळा

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. आवळा आरोग्यासाठी तसेच केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून हेअर पॅक म्हणून वापरता येते. यासाठी अर्ध्या वाटी खोबरेल तेलात दोन चमचे आवळा पावडर मिसळून पेस्ट बनवा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी ही पेस्ट टाळूवर आणि केसांना लावा. दोन तासांनंतर शॅम्पू करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : 'या' आजारांपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर स्तनपान नक्की करा; आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?Maharashtra Exit Poll 2024 | विधानसभा निवडणुकीचा Exit Poll, कुणाला किती जागा मिळणार? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Embed widget