एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Hair Care Tips : केसांची वाढ आणि जाडी वाढविण्यासाठी 'या' आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करा; केसगळती थांबवा

Ayurvedik Tips For Prevent Hair Fall : केस गळण्याची समस्या आजच्या काळात कोणत्याही वयात सुरू होऊ शकते. सामान्यतः जीवनशैली आणि खाण्यापिण्याशी संबंधित समस्यांमुळे केस गळतात.

Ayurvedik Tips For Prevent Hair Fall : आजकालच्या काळात बदलती जीवनशैली, वाढणारं प्रदूषण तसेच कामाचा तणाव, पुरेशी झोप न लागणे यांसारख्या अनेक कारणांमुळे केसगळतीची (Hair Fall) समस्या अनेकांना जाणवते. केस गळणे अनेक कारणांमुळे होते आणि त्यापैकी बहुतेक जीवनशैलीशी संबंधित असतात. काही उदाहरणांमध्ये तर अनुवांशिक (Genetic) कारणांमुळे किंवा रोगामुळे देखील केसगळती होते. या ठिकाणी आम्ही तुम्हाला यासाठी काही आयुर्वेदिक (Ayurvedik) उपाय सांगणार आहोत. या आयुर्वेदिक उपायांचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता.

आवळा पेस्ट आणि तेल 

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते. केस गळणे थांबविण्यासाठी तुम्ही हेअर मास्क म्हणून वापरू शकता. त्याचे तेल तुम्ही केसांनाही लावू शकता. आवळा व्हिटॅमिन-सी, एमिनो अॅसिड आणि अनेक प्रकारच्या खनिजांसह फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध आहे. त्यामुळे केसगळती थांबते.

मेथीचे दाणे 

मेथीच्या दाण्यांमध्ये निकोटिनिक अॅसिड आणि प्रोटीन असते. हे दोन्ही मिळून तुमच्या टाळूची छिद्रे पुन्हा सक्रिय करतात आणि केसांच्या वाढीस चालना देतात. मेथीचा हेअर मास्क बनवून केसांना लावा. यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, दुसऱ्या दिवशी या पाण्याने बारीक करून पेस्ट बनवा. तयार केलेल्या पेस्टमध्ये दही, 1 चमचे मोहरीचे तेल आणि मध मिसळा. तुमचा हेअरमास्क तयार आहे. आठवड्यातून एकदा केसांना लावा.

फिश ऑइल

केसांची वाढ आणि जाडी वाढविण्यासाठी तुम्ही तुमच्या केसांना फिश ऑईल देखील लावू शकता. फिश ऑईलमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. या व्यतिरिक्त, ते अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक प्रथिने समृद्ध आहे. यामुळे केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ सुधारते.

कांद्याचा रस

कांद्याच्या रसामध्ये सल्फर, मॅग्नेशियम आणि इतर अनेक खनिजे मुबलक प्रमाणात असतात. केसांना लावल्यानंतर पहिल्यांदाच केस गळण्याचे प्रमाण कमी होताना दिसेल. कांद्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल घटक आढळतात. हे सर्व मिळून केस गळणे कमी करण्यास, त्यांची वाढ वाढवण्यास आणि केस जाड होण्यास मदत करतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Dombivli MIDC Blast : आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ajit Pawar MLAs Absent in Meeting : पुन्हा धक्कातंत्र? अजित पवार यांच्या बैठकीला आमदारांची दांडी!Navneet Rana Ravi Rana : राणा दाम्पत्याला दिल्लीतून बोलावणं, भाजप नेत्यांनी धाडला आदेश! ABP MajhaSupriya Sule On Baramati : विधानसभेला काँग्रेसला जास्त जागा देणार का,सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या!Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 06 June  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Dombivli MIDC Blast : आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'
Shrikant Shinde : इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं  खासदार श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
इकडं नव्या खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना अन् तिकडं श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
दादा म्हणाले, तुला बघतोच, आता बजरंग बप्पा म्हणतात, बघा मी निवडून आलोच : बजरंग सोनवणे 
दादा म्हणाले, तुला बघतोच, आता बजरंग बप्पा म्हणतात, बघा मी निवडून आलोच : बजरंग सोनवणे 
Embed widget