एक्स्प्लोर

तुम्हालाही द्राक्षे आवडतात का? जास्त खाल्ल्याने होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या दुष्परिणाम...

Grapes For Health : जास्त प्रमाणात द्राक्षे खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान होते. जास्त द्राक्षे खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि किडनीही खराब होऊ शकते.

Side Effects Of Grapes : द्राक्षाची आंबट-गोड चव खायला खूप छान लागते. काही लोकांना द्राक्षे खूप आवडतात. द्राक्षे खाल्ल्याने शरीराला अनेक जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. द्राक्षे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की जास्त द्राक्षे खाल्ल्याने तुम्हाला अनेक तोटे देखील होऊ शकतात. द्राक्षे जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते. द्राक्षे खूप गोड असतात, जास्त खाल्ल्यास किडनीशी संबंधित समस्यांचा धोका असतो. त्यामुळे द्राक्षे मर्यादित प्रमाणात खावीत. जास्त द्राक्षे खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकते माहित आहे का? 

द्राक्षे खाल्ल्याने आरोग्याचे नुकसान होते

1. वजन वाढते - जास्त द्राक्षे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. द्राक्षे खूप गोड असतात. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. जास्त कॅलरी घेतल्याने वजन वाढते. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन-के, थायमिन, प्रोटीन, फॅट, फायबर आणि कॉपर असतात. जास्त द्राक्षे खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका असतो. 

2. जुलाब -   जे लोक गरजेपेक्षा जास्त द्राक्षे खातात, त्यांना जुलाब होण्याचा धोका वाढतो. द्राक्षे गोड असल्याने पोटाचा त्रास होतो. त्यामुळेच पोट खराब झाल्यास द्राक्षे जास्त प्रमाणात खाऊ नयेत, असे म्हटले जाते. 

3. किडनीच्या समस्या - मधुमेह आणि किडनीच्या समस्या असणाऱ्यांनी जास्त द्राक्षे खाऊ नयेत. यामुळे किडनीचा जुनाट आजार होण्याचा धोका वाढतो. मधुमेही रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. द्राक्षे जास्त प्रमाणात खाल्ल्याने किडनी आणि मधुमेहाचा धोका वाढतो. 

4. ऍलर्जीची समस्या - जे लोक जास्त द्राक्षे खातात त्यांना हात आणि पायांना ऍलर्जीची समस्या देखील असू शकते. द्राक्षांमध्ये द्रव प्रथिने हस्तांतरण आहे, ज्यामुळे ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. यामुळे चेहऱ्यावर खाज सुटणे, पुरळ येणे, सूज येणे असे प्रकार होऊ शकतात. जास्त द्राक्षे खाल्ल्याने अॅनाफिलेक्सिस होऊ शकतो. 

5. गरोदरपणात त्रास - द्राक्षांमध्ये पॉलिफेनॉल नावाचे तत्व असते. यामुळे, न जन्मलेल्या मुलामध्ये स्वादुपिंडाच्या समस्या दिसून येतात. गरोदरपणात जास्त द्राक्षे खाल्ल्याने गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोकाही वाढतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Health Tips : दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास दुर्लक्ष करु नका; वाचा प्रतिबंधात्मक उपाय
दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास दुर्लक्ष करु नका; वाचा प्रतिबंधात्मक उपाय
Breast Cancer: काय सांगता..गाठ नसतानाही 'ब्रेस्ट कॅन्सरची' लक्षणं दिसू शकतात? 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता..गाठ नसतानाही 'ब्रेस्ट कॅन्सरची' लक्षणं दिसू शकतात? 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

PM Modi Gold Price Drop : मोदींचं आवाहन, सोन्याची घसरण? Special Report ABP Majha
Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Mumbai Tree cutting: मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
Sanjay Raut and Rahul Narwekar: राहुल नार्वेकरांचा अलिबागमध्ये जमीन खरेदीचा सपाटा, आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप, संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना धाडलं पत्र
राहुल नार्वेकरांचा अलिबागमध्ये जमीन खरेदीचा सपाटा, आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप, संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना धाडलं पत्र
Rohit Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीने रोहित पवारांची 'सैन्यबळाची रसद' तोडली, रोहितच्या आंदोलनात जाऊ नका, पक्षाचा कार्यकर्त्यांना आदेश
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने रोहित पवारांची 'सैन्यबळाची रसद' तोडली, रोहितच्या आंदोलनात जाऊ नका, पक्षाचा कार्यकर्त्यांना आदेश
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
Embed widget