एक्स्प्लोर

Mother's Day Google Doodle 2022 : 'मदर्स डे'च्या निमित्तानं गुगलचं खास डूडल, आईच्या प्रेमाचा संदेश

Mother's Day Google Doodle 2022 : जगभरात अनेक देशांमध्ये मे महिन्याच्या दुसरा रविवार 'मदर्स डे' म्हणजेच मातृदिन म्हणून साजरा केला जातो. अनेक देशांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो.

Mother's Day Google Doodle 2022 : सर्च इंजिन गुगल (Google) विशेष दिनाच्या निमित्ताने खास गुगल डुडल (Google Doodle) बनवून शुभेच्छा देताना पाहायला मिळतं. असंच आजही गुगलने 'मदर्स डे' म्हणजेच मातृदिनाच्या खास गुगल डुडल बनवून शुभेच्छा दिल्या आहेत. जगभरातील अनेक देशांमध्ये मे महिन्याचा दुसरा रविवार हा दिवस 'मदर्स डे' म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरात मदर्स डे वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. पण बहुतेक ठिकाणी मे महिन्याचा दुसरा रविवार हाच मदर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. यावषी हा मदर्स डे 8 मे रोजी म्हणजेच आज आहे. यानिमित्ताने गुगलने खास डुडल साकारलं आहे.

गुगलने  मदर्स डेच्या निमित्ताने गुगड डुडल साकारत शुभेच्छा दिल्या आहेत. मदर्स डेच्या निमित्ताने गुगलने चार स्लाइड्ससह खास Gif  डूडल तयार केलं आहे. या डूडल स्लाइडमध्ये एक बाळाचा हात आणि एक आईचा हात दाखवण्यात आला आहे. चार स्लाईडमध्ये हे डुडल तयार करण्यात आलं आहे. एका स्लाईडमध्ये मुलाने आईचे बोट धरलेलं दाखवण्यात आलं आहे. दुसरी स्लाइड आई मुलाला ब्रेल लिपी शिकवताना दिसत आहे. तिसऱ्या स्लाईडमध्ये आई मुलाला नळाच्या पाण्याखाली हात धुवायला शिकवत आहे. तर शेवट्या चौथ्या स्लाईडमध्ये आई आणि मूल झाडं लावताना दिसत आहे.

Mother's Day Google Doodle 2022 : 'मदर्स डे'च्या निमित्तानं गुगलचं खास डूडल, आईच्या प्रेमाचा संदेश

विसाव्या शतकाच्या सुरूवातीला अमेरिकेत पहिल्यांदा मदर्स डे साजरा केला गेला. अमेरिकेनं पहिला मदर्स डे साजरा केला असं मानलं जातं. अमेरिकेत अ‍ॅना जार्विस नावाच्या महिलेने 1905 मध्ये तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित केला होता. अ‍ॅना यांनी त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी आईच्या सन्मानार्थ ग्राफ्टन, वेस्ट व्हर्जिनिया येथील सेंट अँड्र्यूज मेथोडिस्ट चर्चमध्ये हा स्मृती समारंभ आयोजित केला होता. अ‍ॅना स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या नाहीत. मात्र त्यांनी कार्यक्रमाला आलेल्या लोकांना टेलिग्राम संदेश आणि फुले पाठवली. तेव्हापासून मदर्स डे खास पद्धतीने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.

Mother's Day Google Doodle 2022 : 'मदर्स डे'च्या निमित्तानं गुगलचं खास डूडल, आईच्या प्रेमाचा संदेश

अमेरिकेत मदर्स डेला मोठे स्वरुप राष्ट्रपती वुड्रो विल्सन यांच्या कार्यकाळात मिळाले. विल्सन यांनी 1914 साली मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली. काही देशांमध्ये मदर्स डे वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. ब्रिटनमध्ये, मार्चच्या चौथ्या रविवारी मदर्स डे साजरा करण्याची परंपरा आहे. तर ग्रीसमध्ये 2 फेब्रुवारीला मदर्स डे साजरा केला जातो.

इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Embed widget