एक्स्प्लोर

Health Tips : केसांत कोंडा आहे? काळजी करू नका; आल्याच्या रस आहे यावर रामबाण उपाय

Health Tips : जर तुमच्या केसांमध्येही कोंड्याची तक्रार असेल तर आल्याच्या वापराने ही समस्या दूर होईल.

Health Tips : उन्हाळ्यात धुळीमुळे केसांमध्ये कोंडा होतो, त्यामुळे केसांना खाज येण्याची समस्या वाढते. कोंडा होण्याची इतर कारणे असू शकतात. जास्त कोरड्या टाळू व्यतिरिक्त, बॅक्टेरियाचे संक्रमण आणि इतर कारणांमुळे देखील एखाद्या व्यक्तीला कोंड्याची समस्या उद्भवू शकते, तर केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी आल्याचा वापर केला जाऊ शकतो. आले वेगवेगळ्या प्रकारे केसांना लावता येते. चला जाणून घेऊया आपण केसांना आले कसे लावू शकतो.

तेल - जर तुमची स्कॅल्प त्वचा संवेदनशील असेल आणि आल्याचा रस थेट लावल्याने तुम्हाला समस्या येत असतील तर तुम्ही ते तेल म्हणूनही वापरू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की तुम्ही खोबरेल तेल सारखे कोणतेही कॅरिअर ऑइल हलके गरम करा आणि आता अदरक तेलाचे काही थेंब टाका आणि मिक्स करा. आता याने तुमच्या टाळूची मालिश करा. याशिवाय तुम्ही आले किसून कोणत्याही केसांच्या तेलात मिक्स करून काही दिवस राहू द्या, त्यानंतर त्याचा नियमित वापर करा, लवकरच तुमची कोंडा दूर होईल.

स्वच्छ धुवा - आल्याच्या साहाय्यानेही केस धुवता येतात. हे तुमच्या केसांना केवळ चमक आणणार नाही, तर कोंडा दूर करेल. यासाठी एक कप तांदळाच्या पाण्यात एक चमचा ऍपल साइड व्हिनेगर आणि आल्याचा रस मिसळा, आता केस धुतल्यानंतर या पाण्याने स्वच्छ धुवा. 

शॅम्पू - जर तुम्हाला तुमच्या केसांवर आणि टाळूवर अगदी सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने आले लावायचे असेल तर ही पद्धत सर्वोत्तम असू शकते. यासाठी थोडा सल्फेट फ्री शॅम्पू आणि एक चमचा आल्याचा रस घाला. आता ते मिक्स करा आणि या शॅम्पूने तुमचे केस स्वच्छ करा त्यामुळे कोंडा तर दूर होईलच पण इतर कोणत्याही घाणांपासून केस स्वच्छ होतील आणि तुमचे केस निरोगी होतील.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: ‘गुगल डॉक्टर’ च्या सल्ल्याने गर्भधारणा आणि बाळाचे संगोपन करणे कितपत योग्य? काय काळजी घ्याल? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात....
‘गुगल डॉक्टर’ च्या सल्ल्याने गर्भधारणा आणि बाळाचे संगोपन करणे कितपत योग्य? काय काळजी घ्याल? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात....
हर्निया म्हणजे नेमके काय? पोटावर किंवा जांघेत दिसणारी सूज म्हणजे हर्निया असू शकतो का? डॉ. केदार गोराड यांची महत्वपूर्ण माहिती
हर्निया म्हणजे नेमके काय? पोटावर किंवा जांघेत दिसणारी सूज म्हणजे हर्निया असू शकतो का? डॉ. केदार गोराड यांची महत्वपूर्ण माहिती
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
Women Health: IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात...
IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Embed widget