एक्स्प्लोर

Friendship Day 2024 Gifts : मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा! अनोख्या आणि उपयुक्त भेटवस्तू देऊन मैत्रीचा दिवस बनवा आणखी खास..

Friendship Day 2024 Gifts : फ्रेंडशिप डे च्या दिवशी मित्रांसोबत वेळ घालवून, तसेच त्यांना अनोख्या आणि उपयुक्त भेटवस्तू देऊन तुम्ही हा दिवस खास बनवू शकता.

Friendship Day 2024 Gifts : मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा... तुझी-माझी दोस्ती, अख्ख्या जगात भारी...खरंच मैत्रीचा नुसता हात जरी खांद्यावर असला तरी आधार वाटतो...समाधान मिळतो. याच मैत्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे येत्या रविवारी म्हणजेच 4 ऑगस्टला साजरा होणार आहे. भारत, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, मलेशिया यांसारख्या देशांमध्ये दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. फ्रेंडशिप डे हा मित्रांना समर्पित केलेला एक खास दिवस आहे. हा दिवस आपल्या मित्राबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो. मित्रांसोबत वेळ घालवून, तसेच त्यांना अनोख्या आणि उपयुक्त भेटवस्तू देऊन तुम्ही हा दिवस खास बनवू शकता.

मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान नातं...

मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान नातं असते. काही गोष्टी अशा असतात, ज्या आपण आपल्या आई-वडील आणि भावंडांसोबत शेअर करू शकत नाही, पण त्याच गोष्टी आपण मोठ्या धैर्याने आपल्या मित्रांना सांगतो. आता अशा खास नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी एक दिवस साजरा केला जातो.  काही देशांमध्ये 30 जुलै रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो, तर भारत, मलेशिया, यूएई आणि अमेरिकेत हा दिवस ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. 2024 मध्ये यंदा 4 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जाईल. हा दिवस तुमच्या खास मित्रांचे आभार मानण्याचा दिवस आहे, जे प्रत्येक सुख-दु:खाच्या क्षणी तुमच्या पाठीशी उभे राहिले, निस्वार्थपणे तुम्हाला साथ दिली आणि तुमचे सहकारी राहिले. त्यांचे आभार मानण्यासाठी एक दिवस पुरेसा नसला तरी ही संधी हातून जाऊ देऊ नका. तुम्ही मित्रांसोबत आउटिंग, पार्टी, मूव्ही डेट प्लॅन करू शकता आणि जर तुम्ही तुमच्या मित्रापासून दूर राहत असाल तर तुम्ही त्यांना एक सुंदर भेट देऊन त्यांचा दिवस संस्मरणीय बनवू शकता.

Personalized फोटो फ्रेम

तुमच्या दोघांचा चांगला फोटो असेल तर तुम्ही तो फ्रेम करून तुमच्या मित्राला देऊ शकता. जे ते त्यांच्या घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवू शकतात. या फोटो फ्रेमच्या माध्यमातून तुम्ही जवळ नसलो तरीही जवळच राहाल. एका चांगल्या फोटोऐवजी, आपण एक आकर्षक फोटो फ्रेम देखील मिळवू शकता.

फोटो बूक

फोटो फ्रेमपेक्षा एक चांगला पर्याय म्हणजे फोटो बुक किंवा अल्बम. तुम्ही तुमच्या दोघांचे सर्व प्रकारचे फोटो प्रिंट करून घेऊ शकता आणि त्यातून एखादे पुस्तक किंवा अल्बम तयार करू शकता. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. हा ऑप्शन असा आहे की, तो पाहिल्यानंतर तुमच्या मित्राला आनंद होईल, याची खात्री आहे.

डेकोरेशन प्लांट

जर तुम्ही काही विचारपूर्वक गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही डेकोरेशन प्लांट देऊ शकता. जे ते त्यांच्या आवडीच्या ठिकाणी ठेवू शकतात. अशी अनोखी भेट मिळाल्यानंतर तुमचा मित्र नक्कीच आनंदी होईल.

हेही वाचा>>>

Friendship Day 2024 Wishes : 'रक्ताची नसूनही रक्तात भिणते ती 'मैत्री'!' फ्रेंडशिप डे येतोय, मित्रपरिवाराला शुभेच्छा संदेश पाठवून दिवस बनवा खास..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar Land Scam: पार्थ पवार जमीन प्रकरण, अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी
Zero Hour Poll : धनंजय मुंडेंवर जरांगेंचा कटाचा आरोप, स्थानिक निवडणुकीवर परिणाम होणार?
Sartia Kuashik On Jarange : जरांगेप्रकरणाचे मराठवाड्यावर काय परिणाम होतील? जनतेने संयम दाखवणं किती गरजेचं?
Parth Pawar Police Diary : पार्थ पवारांच्या अमडिया कंपनीविरोधात पुण्यात दोन वेगवेगळे गुन्हे
Eknath khadse On Ajit Pawar : विरोधकांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी, पार्थ पवारही अडचणीत?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
Embed widget