एक्स्प्लोर

Fashion :  ऑफिसमध्ये साडीमध्ये हवाय प्रोफेशनल लुक? आरामात कॅरी कराल, 'या' लेटेस्ट डिझाइनच्या साड्या नेसा, सगळे बोलतील WOW

Fashion : तुम्हाला ऑफिसमध्ये स्टायलिश दिसायचे असेल, तर तुम्ही ऑफिसमध्ये या लेटेस्ट डिझाइन केलेल्या साड्या नेसू शकता.

Fashion : लग्न समारंभ असो की इतर कार्यक्रम... अशा कार्यक्रमांना महिलांना साड्या नेसून सजायला आवडते. अनेक खास प्रसंगी महिला साडी नेसतात. तर अनेक महिलांना ऑफिसमध्ये साडी नेसून जाणे आवडते. तुम्हीही ऑफिसला जाताना परफेक्ट साडीच्या शोधात असाल तर या लेखाच्या मदतीने तुम्ही परफेक्ट साडी निवडू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला काही नवीन डिझाईनच्या साड्या दाखवणार आहोत ज्या तुम्ही ऑफिसमध्ये नेसून प्रोफेशनल लुक मिळवू शकता.

Fashion :  ऑफिसमध्ये साडीमध्ये हवाय प्रोफेशनल लुक? आरामात कॅरी कराल, 'या' लेटेस्ट डिझाइनच्या साड्या नेसा, सगळे बोलतील WOW

लिनेन साडी

प्रोफेशनल लुकसाठी तुम्ही अशा प्रकारची लिनेन साडी नेसू शकता. ही साडी आरामात कॅरी करता येते आणि या साडीत तुम्ही स्टायलिशही दिसाल. या प्रकारच्या साडीसोबत तुम्ही हील्स तसेच फ्लॅट किंवा कोलापुरी चप्पल घालू शकता. हातात सिल्व्हर रंगाच्या बांगड्या घालू शकता. तुम्हाला या साड्या बाजारात किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर 1000 रुपयांपर्यंत मिळतील.

Fashion :  ऑफिसमध्ये साडीमध्ये हवाय प्रोफेशनल लुक? आरामात कॅरी कराल, 'या' लेटेस्ट डिझाइनच्या साड्या नेसा, सगळे बोलतील WOW

सिल्क साडी

ही सिल्क साडी ऑफिसमध्ये घालण्यासाठीही उत्तम आहे. या नेव्ही ब्लू कलरच्या साडीमध्ये तुम्ही गर्दीतून वेगळे व्हाल. या साडीसोबत तुम्ही किमान दागिने किंवा चेन किंवा हार घालू शकता. फुटवेअरमध्ये तुम्ही या साडीप्रमाणे हील्स किंवा मॅचिंग शूज घालू शकता. तुम्हाला या प्रकारची साडी ऑनलाइन सहज मिळेल आणि तुम्ही ती बाजारातूनही खरेदी करू शकता. ही साडी तुम्हाला 1000 ते 1500 रुपये किमतीत मिळेल.

Fashion :  ऑफिसमध्ये साडीमध्ये हवाय प्रोफेशनल लुक? आरामात कॅरी कराल, 'या' लेटेस्ट डिझाइनच्या साड्या नेसा, सगळे बोलतील WOW

सुती साडी

या प्रकारची कॉटन साडी अनेक प्रसंगी नेसता येते. ही साडी कॅरा करण्यास सोपी आहे आणि या प्रकारच्या साडीमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल. ही साडी तुम्ही काळ्या रंगाच्या ब्लाउजसोबत स्टाईल करून घालू शकता आणि या साडीसोबत तुम्ही आर्टिफिशियल ज्वेलरी घालू शकता. ही साडी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणांहून 1200 रुपये किमतीत खरेदी करू शकता.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा>>>

Fashion : 'उन्हाळ्यात ऑफिसमध्ये क्लासी लुक हवाय?' लेटेस्ट डिझाईन्सच्या 'या' कॉटन साडी नेसा, दिवसभर राहाल कूल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
VIDEO : सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा अंदाज बदलला, साडीमध्ये ग्लॅमरस अदा दाखवतानाचा व्हिडीओ चर्चेत
सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा तोरा बदलला, साडीमधील ग्लॅमरस अंदाजातील व्हिडीओ चर्चेत
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11AM 12 February 2025Uddhav Thackeray on Sharad Pawar | पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानंतर उद्धव ठाकरेंची तीव्र नाराजीSanjay Raut Full PC | पवारांकडून शिंदेंचा सत्कार, ठाकरे गट आक्रमक, संजय राऊतांनी खडेबोल सुनावलेTop 80 | आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
VIDEO : सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा अंदाज बदलला, साडीमध्ये ग्लॅमरस अदा दाखवतानाचा व्हिडीओ चर्चेत
सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा तोरा बदलला, साडीमधील ग्लॅमरस अंदाजातील व्हिडीओ चर्चेत
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?  जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता
जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता, शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?
Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस अन् अजित पवारांची जवळीक वाढली, दोन महिन्यांत राजकारणात मोठे बदल होणार: अंजली दमानिया
अजितदादांशी फडणवीसांची जवळीक वाढली, एकनाथ शिंदेंच्या योजनांना कात्री, राज्यात पुन्हा भूकंप?
Share Market Sensex: शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
Sanjay Raut: एकनाथ शिंदेंचा सत्कार अन् कौतुक ठाकरेंना झोंबलं; संजय राऊतांनी शरद पवारांना खडे बोल सुनावले
एकनाथ शिंदेंचा सत्कार म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या अमित शाहांचा सत्कार, संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल
Embed widget