एक्स्प्लोर

Fashion : कपाटात पडलाय साधा ड्रेस, 'असा' द्या डिझायनर लूक की, वाटेल नवा-कोरा! लोक म्हणतील 'कुठून घेतला?'

Fashion : आज आम्ही तुम्हाला साध्या आउटफिटला डिझायनर लूक कसा देऊ शकतो, तसेच अशा आउटफिटमध्ये तुम्ही वेगळे कसे दिसू शकता? याची माहिती देत ​​आहोत.

Fashion : आठवड्यातून जर तुम्ही तुमच्या वॉर्डरोबची साफसफाई केली, सगळे कपडे कपाटातून बाहेर काढले की तुम्हाला लक्षात येईल, असे अनेक ड्रेस आहेत, जे अगदी साधे आहेत,  बदलत्या फॅशनमुळे ते जास्त वेळेस घातले नाही. ज्याप्रमाणे बदलत्या काळानुसार फॅशनही बदलते. त्याचप्रमाणे आपण घेतलेले कपडेही एका कोपऱ्यात पडून राहतात. पण आज आम्ही तुम्हाला याच साध्या ड्रेसला डिझायनर लूक कसा देता येईल? हे सांगणार आहोत, जेणेकरून तो तुम्हाला नवा-कोरा वाटेल, आणि लोकही विचारतील, कुठून घेतला एवढा सुंदर ड्रेस? 

 

साध्या आउटफिटला डिझायनर लूक द्यायचा असेल तर..

स्टायलिश दिसण्यासाठी महिला विविध आउटफिट घालतात, पण जर तुम्हाला साध्या आउटफिटला डिझायनर लूक द्यायचा असेल तर तुम्ही आम्ही सांगितलेल्या टिप्सच्या मदतीने ते करू शकता. आज आम्ही तुम्हाला साध्या आउटफिटला डिझायनर लूक कसा द्यायचा याची माहिती देणार आहोत.


Fashion : कपाटात पडलाय साधा ड्रेस, 'असा' द्या डिझायनर लूक की, वाटेल नवा-कोरा! लोक म्हणतील 'कुठून घेतला?


साध्या आउटफिटला दुपट्ट्याने बनवा खास!


जर तुम्ही साध्या आउटफिटमध्ये सूट घातला असेल तर तुम्ही या आउटफिटसोबत नेट दुपट्टा घालू शकता. तुम्ही या प्रकारच्या नेट दुपट्ट्याला वन साईड स्टाईल करू शकता. या आउटफिटमध्ये परफेक्ट लुक मिळवण्यासाठी तुम्ही कानातले देखील स्टाइल करू शकता. बाजारात तुम्हाला अनेक डिझाइन्स आणि फॅब्रिक्सचे दुपट्टे मिळतील जे तुम्ही तुमच्या आउटफिटसह स्टाइल करू शकता.


Fashion : कपाटात पडलाय साधा ड्रेस, 'असा' द्या डिझायनर लूक की, वाटेल नवा-कोरा! लोक म्हणतील 'कुठून घेतला?

कोटी स्टाईल ब्लाउज

जर तुम्ही साडी नेसत असाल, तर तुम्ही तुमच्या साडीसोबत या प्रकारचे कोटी स्टाइल ब्लाउज स्टाईल ट्राय करू शकता. या कोटी स्टाईल ब्लाउजमध्ये तुमचा लूक एकदम वेगळा दिसेल आणि हा कोटी स्टाईल ब्लाउज घातल्यानंतर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आणि उठून दिसाल. या आउटफिटमध्ये तुम्ही बांगड्या तसेच कानातले स्टाईल करू शकता. डिझायनरच्या मदतीने बनवलेले कोटी स्टाइल ब्लाउज मिळवू शकता, तुमच्या शिंप्याकडून हवा तसा लूक तुम्ही मिळवून देऊ शकता.


Fashion : कपाटात पडलाय साधा ड्रेस, 'असा' द्या डिझायनर लूक की, वाटेल नवा-कोरा! लोक म्हणतील 'कुठून घेतला?
श्रग जॅकेट


जर तुम्ही लॉंग गाऊन घातला असेल, तर तुम्ही या आउटफिटसोबत श्रग जॅकेट स्टाईल करू शकता. या प्रकारच्या श्रग जॅकेटमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल, त्यात तुमचा लुक वेगळा दिसेल. तुम्ही या प्रकारचे श्रग जॅकेट बाजारातून विकत घेऊ शकता किंवा स्वस्त दरात ऑनलाइन देखील मिळवू शकता. हे श्रग जॅकेट तुम्ही 500 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024Special Report Bharat Gogwale And Dada Bhuse : दिल है की मानता नहीं.., पालकमंत्रीपदाचा अभाव, नाराजीचा प्रभाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget