एक्स्प्लोर

Hair Care : तुम्हीही केस धुतल्यानंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळण्याची चूक करताय? तर 'हे' नक्की वाचा

Lifestyle : बहुतेक जणांना केस धुतल्यांनतर केसांना टॉवेल गुंडाळण्याची सवय असते. तुमची ही चूक नुकसानदायक ठरू शकते.

Hair Care Tips : केसांचं आरोग्य जपण्यासाठी आजकाल प्रत्येक जण खूप मेहनत घेताना पाहायला मिळतं. हेअर स्पा, हेअर मास्क, ऑयलिंग यासाठी अनेक जण महागडे प्रोडक्ट्स वापरताना पाहायला मिळतात. मात्रा केसांची काळजी घेताना काही मूळ गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. केसांची काळजी घ्यायची असेल. तर केस धुणे आणि केस सुकवण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे. अनेक जण केस धुतल्यानंतर केसांना लगेचच टॉवेल गुंडाळून ठेवतात, यामुळे केस सुकतात आणि केसांमधील पाणीही अंगावर गळत नाही. पण ही सवय खूप नुकसानदायक आहे. यामुळे तुमच्या केसांना नुकसान पोहोचतं. ओल्या केसांना टॉवेल गुंडाणळ्याच्या सवयीचे दुष्परिणाम जाणून घ्या.

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी 'या' सवयी बदला (Common Showering and Bathing Mistakes)

1. ओल्या केसांना टॉवेल गुंडाळू नका (Do Not Wrap Towel Around Wet Hair)

आंघोळीनंतर ओल्या केसांना टॉवेल गुंडाळल्याने केस खराब होतात. यामुळे तुमचे केस कमकुवत होऊन केस गळती होते. केस ओले असताना फार नाजूक असतात. अशावेळी केसांना टॉवेल गुंडाळल्याने केसांचं टॉवेलसोबत घर्षण होतं. यामुळे केस तुटतात. त्याशिवाय यामुळे केसांची चमकही कमी होते.

2. केस रुक्ष होतात (Hair Becomes Dull)

आंघोळीनंतर डोक्यावर टॉवेल गुंडाळल्याने केस टॉवेलसोबत घासले जातात. यामुळे केस रुक्ष किंवा कोरडे होऊ शकतात. कारण जास्त वेळ केसांना टॉवेल बांधून ठेवल्यास केसांमधील नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे केस खूप कोरडे होतात.

3. चेहऱ्यावर टॉवेल घासू नका (Do Not Rub Towel On Face)

चेहऱ्यावर टॉवेल घासल्याने तुमच्या त्वचेचं नुकसान होतं. चेहऱ्यावर टॉवेल घासल्यानं त्वचेच्या पेशींचं नुकसान होतं. त्यामुळे चेहऱ्यावर टॉवेल रगडण्याची सवय सोडून द्या. चेहरा कोरडा करताना हळूवारपणे चेहऱ्यावर पुसावा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: महिलांनो..प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करण्याची घाई नको! आधी शरीराला द्या योग्य पोषण, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात...
महिलांनो..प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करण्याची घाई नको! आधी शरीराला द्या योग्य पोषण, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात...
Menstrual Health: मासिक पाळीच्या या असामान्य लक्षणांकडे चुकुनही दुर्लक्ष करु नका; पाळीची तारीख सतत बदलत असेल तर...
मासिक पाळीच्या या असामान्य लक्षणांकडे चुकुनही दुर्लक्ष करु नका; पाळीची तारीख सतत बदलत असेल तर...
New Blood Group: A, B, AB, O रक्तगटात आता नव्या ब्लड ग्रुपची भर; वैज्ञानिकांचा नवा शोध; जाणून घ्या 
A, B, AB, O रक्तगटात आता नव्या ब्लड ग्रुपची भर; वैज्ञानिकांचा नवा शोध; जाणून घ्या 
Ganesh Chaturthi 2026 : शेफ हर्ष केडिया यांचा विक्रम; भारतातील सर्वात मोठा शुगर-फ्री मोदक साकारला
शेफ हर्ष केडिया यांचा विक्रम; भारतातील सर्वात मोठा शुगर-फ्री मोदक साकारला

व्हिडीओ

Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक
Lalbaugcha Raja Visarjan 2026:लालबागच्या राजाची निरोपाची आरती; भावूक करणारा क्षण, VIDEO
Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?
Maharashtra Leader On Gyanesh Kumar : राज्यातील नेत्यांचे निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमारांवर तोशेर; कोण काय बोललं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
Wardha Crime News : नातेवाईकांकडून परतताना उशीर झाला; ऑटो चालकाने तरुणीला बस डेपोमध्ये सोडण्याच्या बहाण्याने बाहेर नेलं, दोघांनी नको ते केलं, नंतर 4-5 जण आले अन्..., वर्ध्यात संतापजनक घटना
नातेवाईकांकडून परतताना उशीर झाला; ऑटो चालकाने तरुणीला बस डेपोमध्ये सोडण्याच्या बहाण्याने बाहेर नेलं, दोघांनी नको ते केलं, नंतर 4-5 जण आले अन्..., वर्ध्यात संतापजनक घटना
Sahil Wakode : साहिलचा 'आयफोन' ठरतोय कोडं; 47 मिनिटांचा 'तो' घटनाक्रम उलगडणार कसा? एका 'पॅटर्न लॉक'मध्ये अडकलं सगळं, पोलिस घेणार हायटेक मदत
साहिलचा 'आयफोन' ठरतोय कोडं; 47 मिनिटांचा 'तो' घटनाक्रम उलगडणार कसा? एका 'पॅटर्न लॉक'मध्ये अडकलं सगळं, पोलिस घेणार हायटेक मदत
Video: 'हो, तुझीच आहे, घेऊन जा ना!’ बाईक चोरून पळत होता भामटा, मालकाने असा डायलॉग मारला की चोरही गोंधळला; नेमकं काय घडलं?
'हो, तुझीच आहे, घेऊन जा ना!’ बाईक चोरून पळत होता भामटा, मालकाने असा डायलॉग मारला की चोरही गोंधळला; नेमकं काय घडलं?
SIR प्रक्रियेत महाराष्ट्रात ज्या मतदारांची नावे वगळली ती नावे पूर्ववत करा...' राज्यातील SIR प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, दोन निवडणूक आयुक्तांच्या विरोधाचा दिला दाखला!
SIR प्रक्रियेत महाराष्ट्रात ज्या मतदारांची नावे वगळली ती नावे पूर्ववत करा...' राज्यातील SIR प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, दोन निवडणूक आयुक्तांच्या विरोधाचा दिला दाखला!
Vidyanand Bapat Pune : राजकारणात जाणार का? पुढची भूमिका काय? विद्यानंद बापट स्पष्टच बोलले; म्हणाले, 'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग...'
राजकारणात जाणार का? पुढची भूमिका काय? विद्यानंद बापट स्पष्टच बोलले; म्हणाले, 'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग...'
Video: ‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?
‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?
Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! विसर्जन मिरवणुकीसाठी आज 17 प्रमुख रस्ते बंद; कोणते मार्ग बंद अन् कुठले रस्ते सुरु राहणार? जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांनो लक्ष द्या! विसर्जन मिरवणुकीसाठी आज 17 प्रमुख रस्ते बंद; कोणते मार्ग बंद अन् कुठले रस्ते सुरु राहणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget