एक्स्प्लोर

अतिगरम कॉफीमुळे कॅन्सरची शक्यता

पॅरिसः तुम्ही कॉफीचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. तसंच चांगली बातमी देखील आहे. कॉफी प्यायल्याने कॅन्सर देखील होऊ शकतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. कॉफी 65 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गरम असेल तर कॉपी कॅन्सरचं कारण बनू शकते, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने सांगितलं आहे.     कोणतंही पेय 65 डिग्री पेक्षा जास्त गरम असेल तर त्याने कॅन्सर होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलं. आहे. कॉफी ही आरोग्यास हानिकारक नाही, मात्र अधिक गरम असल्यास कॅन्सरची शक्यता असल्याचं समोर आलं आहे.     कॅन्सरवर संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय एजन्सी आयएआरसी या संस्थेने देखील कॉफी जास्त गरम असल्यास कॅन्सर होण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला होता.     चीन, ईराण, तुर्की, दक्षिण अमेरिका या ठिकाणी हे संशोधन करण्यात आलं. या ठिकाणी कॉफी जवळपास 70 डिग्री पर्यंत गरम केली जाते. त्यामुळे येथे कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते, असं आयएआरसीने सांगितलं.  

महत्त्वाच्या बातम्या

Health News: दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
Health Tips : गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Health News: स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
Diwali 2026 : दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget