एक्स्प्लोर

Christmas 2021 : 25 डिसेंबर म्हणजे, ख्रिसमस; पण का साजरा करतात? सांता कोण? जाणून घ्या

25 डिसेंबर रोजी सर्वजण एकमेकांना नाताळच्या म्हणजेच ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात. जाणून घेऊयात ख्रिसमस ट्री आणि सांताक्लॉजबद्दल खास गोष्टी

Merry Christmas 2021 : 25 डिसेंबर रोजी सर्वजण एकमेकांना नाताळच्या म्हणजेच ख्रिसमसच्या (Christmas) शुभेच्छा देतात. असं म्हणलं जातं की, या दिवशी प्रभू येशूचा जन्म झाला. जगात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. जाणून घेऊयात ख्रिसमस सणाबद्दल काही खास गोष्टी...
 
ख्रिसमस ट्री
रंगीबेरंगी लाइट्स, चॉकलेट्स आणि स्टार्सने ख्रिसमस ट्री सजवली जाते. असं म्हणले जाते की ख्रिसमस ट्रीमुळे सर्व निगेटिव्हीटी निघून जाते. प्रभू येशूच्या आई-वडीलांना शुभेच्छा देण्यासाठी देवदूतांनी फरचे झाड सजवले होते. त्यामुळे ख्रिसमसला फरच्या झाडाला सजवले जाते. असं म्हणतात. रिपोर्टनुसार ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा जर्मनीमधून सुरू झाली.

सांताक्लॉज
ख्रिसमसमध्ये अनेक लोक सांताक्लॉजसारखे कपडे घालून लहान मुलांना गिफ्ट्स देतात. असं म्हणलं जातं की सांताक्लॉज उत्तरी ध्रुवावर राहतो आणि तो उडणाऱ्या स्लेजमधून प्रवास करतो. संत निकोलस यांनी सांताक्लॉज मानले जाते. कारण ते रात्री सर्व गरजू व्यक्तींना भेटवस्तू देत होते. तसेच गरीब आणि गरजू लोकांची ते मदत देखील करत होते. 
 
आपली  इच्छा काय आहे, ते एका कागदावर लिहून ती चिठ्ठी एका सॉक्समध्ये बरीच लोक ख्रिसमसच्या दिवशी ठेवतीत. एकदा  संत निकेलस यांनी एका व्यक्तीची मदत सॉक्समध्ये सोनं देऊन केली. त्यामुळे तेव्हा पासून सॉक्समध्ये चिठ्ठी ठेवून त्यांना हवी ती गोष्टी सांताक्लॉजकडे मागतात. 

'हॅपी ख्रिसमस' ऐवजी का म्हणतात 'मेरी ख्रिसमस'? 'हे' आहे कारण
युरोपात 18व्या आणि 19व्या शतकात नाताळच्या शुभेच्छा 'हॅपी ख्रिसमस' बोलून दिल्या जायच्या. इंग्लंडमध्ये तर आजही अनेक लोक नाताळच्या शुभेच्छा 'हॅपी ख्रिसमस' बोलूनच दिल्या जातात. याशिवाय याशिवाय ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनीही 'हॅप्पी ख्रिसमस' हा शब्द वापरला होता. 'हॅपी' आणि 'मेरी' या दोन्ही शब्दांचा अर्थ आनंद असा सारखाच आहे. मात्र, सध्या 'मेरी' हा शब्द अधिक प्रचलित आहे.

संबंधित बातम्या

Health Tips: हिवाळ्यात पायांना भेगा पडतात? वापरा हा 'होम मेड पॅक' पायाचे तळवे होतील मुलायम

Swiggy report : 2021 मध्ये 'या' डिशला देशाची पसंती; मुंबईकरांनी अन् पुणेकरांनी कशावर मारला सर्वाधिक ताव

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Embed widget