एक्स्प्लोर

Swiggy report : 2021 मध्ये 'या' डिशला देशाची पसंती; मुंबईकरांनी अन् पुणेकरांनी कशावर मारला सर्वाधिक ताव

Swiggy Report : नुकताच फूड डिलेव्हरी कंपनी स्विगीने एक रिपोर्ट जाहीर केला आहे. या रिपोर्टनुसार, बिर्याणी ही डिश देशात सर्वाधिक लोकांनी ऑर्डर केली.

Swiggy Report :  सध्या ऑनलाइन पद्धतीने वेगवेगळ्या डिश लोक ऑर्डर करत असतात. वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये तसेच कार्यक्रमांमध्ये ऑनलाइनपद्धतीने जेवण ऑर्डर केले जाते. नुकताच फूड डिलेव्हरी कंपनी स्विगीने एक रिपोर्ट जाहीर केला आहे. या रिपोर्टमध्ये या कंपनीने 2021 मध्ये देशातील शहरांनी कोणत्या डिशेस सर्वाधिक ऑर्डर केल्या त्यांची यादी आहे. जाणून घेऊयात कोणत्या डिशेस वर्षभरात लोकांनी सर्वाधिक ऑर्डर  केल्या-

फूड डिलेव्हरी कंपनी स्विगीने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार, भारतीयांनी यावर्षी दर मिनिटाला 115 चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली. 2021 मध्ये 5.5 कोटींहून अधिक लोकांनी चिकन बिर्याणी ऑर्डर केली. तर 2021 मध्ये सर्वाधिक ऑर्डर केलेले स्नॅक हे समोसा आहे. वर्षभरात एकूण 5 मिलीयन म्हणजेच 50 लाख लोकांनी समोसा ऑर्डर केला. 

मुंबईकरांनी ऑर्डर केली दाल खिचडी तर पुणेकरांनी दिली पनीर टिक्का मसाल्याला पसंती 

2021 मध्ये मुंबईकरांनी स्विगीवरून सर्वाधिक वेळा दाल खिचडी ऑर्डर केली. पुणेकरांनी पनीर टिक्का मसाला सर्वाधिक वेळा ऑर्डर केला. 

मुंबईकरांनी सर्वाधिक ऑर्डर केलेल्या डिश या पुढील प्रमाणे आहेत
दाल खिचडी,चिकन फ्राइड राइस, पाव भाजी, मसाला डोसा आणि गार्लिक ब्रेड स्टिक

पुणेकरांनी सर्वाधिक ऑर्डर केलेल्या डिश-
पनिर टिक्का मसाला, चिकन दम बिर्यानी, दाल खिचडी, जिरा राइस आणि दाल तडका

बंगळूरू ठरले आरोग्याबाबत सर्वाधिक जागरूक शहर
स्विगीने जाहिर केलेल्या रिपोर्टनुसार,  बेंगळुरू हे शहर आरोग्याबाबत सर्वाधिक जागरूक शहर आहे. कारण  बेंगळुरूमधील  बहुतेक लोकांनी सोमवार आणि गुरुवारी हेल्दी फूड ऑर्डर केले, तर किटो डाएट फूड ऑर्डर्स या 23 टक्के वाढल्या आणि शाकाहारी आणि वनस्पतींपासून तयार करण्यात आलेल्या डिशच्या ऑर्डर्समध्ये 83 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

संबंधित बातम्या

Health Tips: हिवाळ्यात पायांना भेगा पडतात? वापरा हा 'होम मेड पॅक' पायाचे तळवे होतील मुलायम

Weight Gain Food : दूध, केळी अन् तूप; वजन वाढवण्यासाठी आहारात करा 'या' 10 गोष्टींचा समावेश

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget