Job Majha : सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती सुरू; असा करा अर्ज
Job Majha : सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती सुरू असून इच्छुक उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात.
![Job Majha : सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती सुरू; असा करा अर्ज Recruitment started in Cement Corporation of India Bharat Electronics Limited and Maharashtra State Security Corporation Do this application Job Majha : सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती सुरू; असा करा अर्ज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/17/6b26c9dedccee67efc48ed9483e20bf6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.
सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.
सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 46 जागांसाठी भरती निघाली आहे.
पद - इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी/ M.Sc (केमिस्ट्री), 02 वर्षे अनुभव
एकूण जागा - 27
वयोमर्यादा - 18 ते 35 वर्षे,
अंतिम तारीख -31 मे 2022
तपशील www.cciltd.in
दुसरी पोस्ट
पद - ऑफिसर
शैक्षणिक पात्रता- इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
एकूण जागा - 17
वयोमर्यादा - 18 ते 35 वर्षे,
अंतिम तारीख - 31 मे 2022
तपशील - www.cciltd.in चार्टर्ड अकाउंटेंट (CA), CMA यासाठीसुद्धा प्रत्येकी 1 -1 जागा भरली जात आहे याचीही माहिती तुम्हाला मिळू शकेल.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
73 जागा (18+55)
पद - ट्रेनी इंजिनिअर-I
शैक्षणिक पात्रता - BE/B.Tech
एकूण जागा - 73
वयोमर्यादा - 28 वर्षांपर्यंत
अंतिम तारीख - 3 जून 2022
तपशील - bel-india.in
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
पद - कार्यालयीन सहायक
शैक्षणिक पात्रता - लेखा विषयात पदवी
एकूण जागा - ०2
वयोमर्यादा - 30 वर्ष
अंतिम तारीख - 31 मे 2022
तपशील - www.mahasecurity.gov.in
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)