(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेत नोकरीची संधी; जाणून घ्या सर्व माहिती
Recruitment 2022 : स्टेट बॅंक ऑफ इंडिया, भारतीय कृषी संशोधन संस्था आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती सुरू झाली आहे.
Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी नोकरीची संधी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया, भारतीय कृषी संशोधन संस्था आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना नोकरीसाठी येथे अर्ज करता येणार आहे.
भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI)
पहिली पोस्ट : असिस्टंट (ICAR HQ)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
एकूण जागा : 71
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2022
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
तपशील : www.iari.res.in
दुसरी पोस्ट : असिस्टंट (ICAR संस्था)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
एकूण जागा : 391
वयोमर्यादा : 20 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2022 (ही तारीख 1 जून होती ती आता वाढवण्यात आली आहे.)
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
तपशील : www.iari.res.in
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
पोस्ट : AGM (आयटी टेक ऑपरेशन्स), AGM (आयटी इनबाउंड इंजिनिअर), AGM (IT-आउटबाउंड अभियंता), AGM (IT सुरक्षा तज्ज्ञ), व्यवस्थापक (IT सुरक्षा तज्ज्ञ), उप व्यवस्थापक (नेटवर्क अभियंता), उप व्यवस्थापक (साईट अभियंता) कमांड सेंटर , उपव्यवस्थापक (सांख्यिकी शास्त्रज्ञ).
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech
एकूण जागा : 23
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जून 2022
तपशील : www.sbi.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर home मध्ये careers वर क्लिक करा. join sbi मध्ये current openings वर क्लिक करा. Advertisement No. CRPD/SCO/2022-23/08 यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी
विविध पदांच्या 45 जागांसाठी भरती निघाली आहे.
पहिली पोस्ट : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS
एकूण जागा : 15
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांचं कार्यालय
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 10 जून 2022
तपशील : www.ratnagiri.gov.in
दुसरी पोस्ट : MPW (पुरुष)
शैक्षणिक पात्रता : विज्ञानमध्ये 12 वी उत्तीर्ण, पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम
एकूण जागा : 15
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांचं कार्यालय
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 10 जून 2022
तपशील : www.ratnagiri.gov.in
तिसरी पोस्ट : स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता : GNM/ B.Sc नर्सिंग
एकूण जागा : 15
नोकरीचं ठिकाण : रत्नागिरी
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांचं कार्यालय
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 10 जून 2022
तपशील : www.ratnagiri.gov.in