एक्स्प्लोर

सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले फक्त 3 दिवस 

तुम्ही रेल्वेमध्ये (Railway ) करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे RRC नागपूर विभागाने अप्रेंटिसच्या 1007 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय.

Railway Recruitment 2025 : जर तुम्ही रेल्वेमध्ये (Railway ) करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR), RRC नागपूर विभागाने अप्रेंटिसच्या 1007 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइटला भेट देऊन माहिती घेऊ शकतात. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल.

दरम्यान, इच्छुक आणि पात्र उमेदवार 4 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख संपल्यानंतर, उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार नाही.

रिक्त पदांची माहिती येथे आहे

या भरतीअंतर्गत, SECR ने एकूण 1007 पदांसाठी अप्रेंटिस भरतीची घोषणा केली आहे. यापैकी 919 पदे नागपूर विभागासाठी राखीव आहेत आणि 88 पदे वर्कशॉप मोतीबागसाठी राखीव आहेत.

आवश्यक पात्रता काय?

या भरतीमध्ये फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात जे मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी (50% गुणांसह) उत्तीर्ण झाले आहेत. यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अधिसूचनेनुसार किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे (5 एप्रिल 2025 रोजी). अर्ज करणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार सवलत मिळेल. अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसींना 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांना 10  वर्षे सूट दिली जाईल.

तुम्हाला एवढी मोठी अर्ज फी भरावी लागेल

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

स्टायपेंड किती आहे?

2 वर्षांचा आयटीआय कोर्स असलेले: दरमहा 8050 रुपये
1वर्षाचा आयटीआय कोर्स असलेले: दरमहा 7700 रुपये

कसा कराल अर्ज?

उमेदवारांनी प्रथम secr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
यानंतर नवीन नोंदणी करा आणि लॉगिन करा.
त्यानंतर अर्ज फॉर्ममधील माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
आता अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
यानंतर, फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि ती सेव्ह करा.

महत्वाच्या बातम्या:

IRCTC Booking Rules : चार पैकी तीन तिकीट कन्फर्म आणि एकाचे नाही, तर रेल्वेचा प्रवास कसा करणार? काय सांगतो आरक्षणाचा नियम

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget