Job Majha: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 800 पदांसाठी भरती, कुठे कराल अर्ज?
Job Majha: पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात (Job) आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची (Recruitment) संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 800 पदांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा? याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
विविध पदांच्या 800 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - फिल्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टिम इंजिनिअरिंग/ पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.), १ वर्षाचा अनुभव
एकूण जागा – 50
वयोमर्यादा – 29 वर्षांपर्यंत
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट - www.powergrid.in
पोस्ट - फिल्ड इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन)
शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.), १ वर्षाचा अनुभव
एकूण जागा – 15
वयोमर्यादा – 29 वर्षांपर्यंत
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट - www.powergrid.in
पोस्ट - फिल्ड इंजिनिअर (IT)
शैक्षणिक पात्रता - कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअर/IT विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.), एक वर्षाचा अनुभव
एकूण जागा – 15
वयोमर्यादा – 29 वर्षांपर्यंत
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट - www.powergrid.in
पोस्ट – फिल्ड सुपरवायजर (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टिम इंजिनिअरिंग/ पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा, १ वर्षाचा अनुभव
एकूण जागा – 480
वयोमर्यादा – 29 वर्षांपर्यंत
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट - www.powergrid.in
पोस्ट - फिल्ड सुपरवायझर (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन)
शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा, १ वर्षाचा अनुभव
एकूण जागा – 240
वयोमर्यादा – 29 वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट - www.powergrid.in
आणखी वाचा :
केंद्रीय विद्यालय संघटनेमार्फत 13 हजार जागांसाठी भरती, अर्ज कसा आणि कुठे कराल? जाणून घ्या