एक्स्प्लोर

MPSC Recruitment 2022 : एमपीएससीमध्ये नोकरीची संधी, वेळ घालवू नका, लगेच करा अर्ज

MPSC Recruitment 2022 : एमपीएससीमध्ये नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विविध पदांची भरती जारी केली आहे.

MPSC Recruitment 2022 : MPSC म्हणजेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अनेक विभागांमध्ये वैज्ञानिक अधिकारी आणि सहाय्यक संचालकांसह अनेक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 67 पदांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये सहाय्यक केमिकल अॅनालायझरसाठी 33 पदं आणि सहाय्यक संचालक आणि वैज्ञानिक अधिकाऱ्यांसाठी 17-17 पदं निश्‍चित करण्यात आली आहेत. या भरतीच्या पदांसाठी पदवीधर किंवा पदव्युत्तर उमेदवार सूचना अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार 9 मे 2022 पर्यंत आयोगाच्या अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

या भरती अंतर्गत पदांची संख्या जाणून घ्या

असिस्टंट केमिकल अॅनालिस्ट : 33 पदं
वैज्ञानिक अधिकारी : 17 पदं
सहाय्यक संचालक : 17 पदं

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता 

सहाय्यक रसायन विश्लेषक : मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या रसायनशास्त्र किंवा जैव-रसायनशास्त्राच्या कोणत्याही शाखेत किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर किंवा त्याच्या समकक्ष पात्रता
सहाय्यक संचालक : रसायनशास्त्र किंवा जैव रसायनशास्त्राच्या कोणत्याही शाखेत किमान द्वितीय श्रेणी पोस्ट ग्रॅजुएशन डिग्री

या भरतीच्या पदांसाठी उमेदवार कसे अर्ज करू शकतात ते जाणून घ्या

प्रथम उमेदवार अधिकृत साइट https://mpsc.gov.in ला भेट देतात.
आता अर्ज करण्यासाठी आयोगाची सूचना उघडा.
त्यानंतर उमेदवार एमपीएससीची अधिसूचना डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचा.
त्यानंतर उमेदवार अर्ज ऑनलाइन लिंकवर क्लिक करा.
अर्जामध्ये सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील भरा.
शेवटी, उमेदवारांनी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा तपासावे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Embed widget