एक्स्प्लोर

MPSC Group C Recruitment 2022 : एमपीएससीमध्ये 228 पदांवर भरती, आज अर्ज करण्याची शेवटची संधी, लगेच करा अर्ज

MPSC Group C Recruitment 2022 Last Date : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. यासाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेत लगेचच अर्ज करा.

MPSC Group C Recruitment 2022 Last Date : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. यासाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेत लगेचच अर्ज करा.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून म्हणजेच एमपीएससीकडून (MPSC) ग्रुप सी पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी अर्ज प्रक्रियेला आधीच सुरुवात झाली होती. आज या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी जर या भरतीसाठी अद्याप अर्ज केला नसेल. तर लगेचच अर्ज करून या संधीचा लाभ घ्या. आज 22 ऑगस्ट 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवार mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात.

रिक्त पदांचा तपशील

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (MPSC) ग्रुप सी अंतर्गत 228 पदांवर भरती करण्यात येणार आहे. 

कशी असेल निवड प्रक्रिया?

MPSC ग्रुप सी पदांवर भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केलं जाईल. MPSC ग्रुप सी पदांवर भरतीसाठी 05 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्व परीक्षेचं आयोजन केलं जाईल. ही भरती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक 077/2022 नुसार विविध विभागांमध्ये केली जाणार आहे. पूर्व परीक्षेत पास झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात घेतली जाईल.

परीक्षेचा पॅटर्न

एमपीएससी ग्रुप सी पदांसाठी 100 गुणांची पूर्व परीक्षा घेतली जाईल. तर मुख्य परीक्षा 200 गुणांची असेल. पूर्व परीक्षेत पास झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होईल. या पदांसाठी 18 ते 38 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. आरक्षित वर्गाला सूट मिळेल. पदांसाठीची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत अधिसूचना वाचू शकता.

अर्जाचं शुल्क

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना 394 रुपये शुल्क भरावं लागेल. दरम्यान आरक्षित वर्गाला शुल्कात सूट मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget