MPSC Recruitment 2022 : MPSC कडून 250 पदांसाठी भरती सुरू, पात्रतेपासून अर्जाची शेवटची तारीख, सर्वकाही जाणून घ्या
MPSC Recruitment 2022 : ज्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (महाराष्ट्र सरकारी नोकरी) या पदांसाठी अर्ज करायचा आहे, या बातमीत जाणून घ्या सविस्तर माहिती
MPSC Recruitment 2022 : MPSC म्हणजेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या तरुणांसाठी रोजगाराची चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच मुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील लघुटंकलेखक, लघुलेखक पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते MPSC (MPSC Bharti 2022) च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात. हे करण्यासाठी, MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा - mpsc.gov.in
या भरती अंतर्गत पदांची संख्या जाणून घ्या
उच्च श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 30 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 40/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
उच्च श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 30 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 40/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.https://t.co/BZSUQT8Q9l
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 20, 2022
उच्च श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 32 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 39/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
उच्च श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 32 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 39/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.https://t.co/B2f1ztAK93
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 20, 2022
लघुटंकलेखक(इंग्रजी), गट क संवर्गातील एकूण 39 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 44/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
लघुटंकलेखक(इंग्रजी), गट क संवर्गातील एकूण 39 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 44/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.https://t.co/j3seXE839w
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 20, 2022
लघुटंकलेखक(मराठी), गट क संवर्गातील एकूण 52 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 43/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
लघुटंकलेखक(मराठी), गट क संवर्गातील एकूण 52 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 43/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/n61IcadmYD
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 20, 2022
निम्न श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 55 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 41/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निम्न श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 55 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 41/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.https://t.co/BwRmC0gRHl
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 20, 2022
निम्न श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 45 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 42/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निम्न श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 45 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 42/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.https://t.co/at4A7qrAD6
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 20, 2022
या भरतीच्या पदांसाठी उमेदवार कसे अर्ज करू शकतात ते जाणून घ्या
प्रथम उमेदवार अधिकृत साइट https://mpsc.gov.in ला भेट देतात.
आता अर्ज करण्यासाठी आयोगाची सूचना उघडा.
त्यानंतर उमेदवार एमपीएससीची अधिसूचना डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचा.
त्यानंतर उमेदवार अर्ज ऑनलाइन लिंकवर क्लिक करा.
अर्जामध्ये सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील भरा.
शेवटी, उमेदवारांनी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा तपासावे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- NPC Recruitment 2022 : सरकारी नोकरी हवीये? प्रति माह 25 ते 50 हजार कमावण्याची संधी, बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक
- SC Recruitment 2022 : तुम्हाला विविध भाषांचे असेल ज्ञान, तर सर्वोच्च न्यायालयात मिळू शकते नोकरी, जाणून घ्या
- Railway Recruitment 2022 : 12वी आणि पदवीधर तरुणांसाठी सुवर्णसंधी! रेल्वेत नोकरी करायचीय? तर लवकर करा अर्ज
- CIC Recruitment 2022 : केंद्रीय सूचना आयोगात अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी, 31 मेपर्यंत करु शकता अर्ज
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI