एक्स्प्लोर

Job Majha : सरकारी नोकरी मिळण्यासाठी येथे अर्ज करा, विविध पदांवर बंपर भरती

Job Alert : नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असून त्यासाठी काय पात्रता आहे आणि अर्ज कुठे, कसा करायचा याची सविस्तर माहिती येथे वाचा.

Government Jobs : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या (Job Vacancy) शोधात आहेत. मात्र अनेक वेळा पात्रता (Eligibility), शिक्षण (Education) असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (ABP Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असून त्यासाठी काय पात्रता आहे आणि अर्ज कुठे, कसा करायचा याची सविस्तर माहिती येथे वाचा.

MSCE Pune Recruitment 2024 : मुख्य लिपिक

शैक्षणिक पात्रता : पदवी परीक्षा उत्तीर्ण, टंकलेखन

एकूण जागा - 06

वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : mscepune.in

-----

वरिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता : टंकलेखन पदाचा अनुभव, एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण

एकूण जागा - 14

वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : mscepune.in

---

निम्नश्रेणी लघुलेखक

शैक्षणिक पात्रता : पदवी परीक्षा उत्तीर्ण, टंकलेखन

एकूण जागा - 03

वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : mscepune.in

------

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस (Security Printing Press)

एकूण रिक्त जागा : 97

सुपरवाइजर (TO-Printing)

शैक्षणिक पात्रता : टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/BSc

एकूण जागा - 02

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : spphyderabad.spmcil.com

-----

सुपरवाइजर (Tech-Control)

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी डिप्लोमा किंवा B.Tech/B.E/BSc

एकूण जागा - 05

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : spphyderabad.spmcil.com

----

ज्युनियर ऑफिस असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : NCVT/SCVT ITI (Fitter)

एकूण जागा - 12

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : spphyderabad.spmcil.com

---

ज्युनियर टेक्निशियन (Printing/Control)

शैक्षणिक पात्रता : NCVT/SCVT ITI (Welder)

एकूण जागा - 68

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : spphyderabad.spmcil.com

-----

सीमा सुरक्षा दल (Border Security Force)

हेड कॉन्स्टेबल (Works)

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.

एकूण जागा - 13

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : rectt.bsf.gov.in

------

कॉन्स्टेबल (Generator Operator)

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि ITI

एकूण जागा - 13

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024

---

कॉन्स्टेबल (Lineman)

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि ITI

एकूण जागा - 09

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : rectt.bsf.gov.in

----

असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector)

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयांत डिप्लोमा

एकूण जागा : 11

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : rectt.bsf.gov.in

----

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर

सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधारक

एकूण जागा - 01

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट -shrituljabhavani.org

----

जनसंपर्क अधिकारी

शैक्षणिक पात्रता : B.S.W. किंवा B.B.A.

एकूण जागा - 02

वयोमर्यादा : वय 18 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट -shrituljabhavani.org

---

लिपिक-टंकलेखक

शैक्षणिक पात्रता : पदवीधारक

एकूण जागा - 10

वयोमर्यादा : वय 18 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट -shrituljabhavani.org

----

शिपाई

शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण

एकूण जागा - 10

वयोमर्यादा : वय 18 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट - shrituljabhavani.org

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Government Jobs : भारतीय रेल्वे, महाराष्ट्र पोलीस आणि SRPF मध्ये भरती; सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर येथे अर्ज करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaDevendra Fadnavis : आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget