एक्स्प्लोर
नोकरीच्या शोधात आहात? महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागात काम करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती
सध्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या (Job Majha) शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी (Job Majha) या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभाग
- वरिष्ठ तांत्रिक सहायक
- शैक्षणिक पात्रता: B.Sc, फार्मसी पदवी
- एकूण जागा - 37
- वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑक्टोबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ : fda.maharashtra.gov.in
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब
- शैक्षणिक पात्रता: फार्मसी पदवी किंवा M.Sc
- एकूण जागा - 19
- वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑक्टोबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ : fda.maharashtra.gov.in
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
- पदाचे नाव : राज्य संसाधन व्यक्ती (SRPs)
- शैक्षणिक पात्रता: पदवीधर/MSW/MBA
- एकूण रिक्त जागा : 394
- वयोमर्यादा : 60 वर्षांपर्यंत
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ : umed.in
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL)
- एकूण रिक्त जागा : 356
- ट्रेड अप्रेंटिस
- शैक्षणिक पात्रता : आयटीआय
- एकूण जागा - 165
- वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे
- ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ - apprenticeshipindia.gov.in/ candidate-login
तंत्रज्ञ शिकाऊ
- शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी डिप्लोमा
- एकूण जागा - 135
- वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे
- ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ - nats.education.gov.in
पदवीधर शिकाऊ
- शैक्षणिक पात्रता : ग्रॅज्युएशन पदवी
- एकूण जागा - 53
- वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे
- ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ - nats.education.gov.in
हे ही वाचा :
शिक्षण फक्त 12 वी, पगार 1 लाखापेक्षा जास्त, नोकरीची मोठी संधी, कसा कराल अर्ज? काय आहे प्रक्रिया?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
मुंबई
Advertisement