एक्स्प्लोर

नोकरीच्या शोधात आहात? इंडियन ऑईल, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

Job Majha : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड,बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये   विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.  

मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या इंडियन ऑइल (Indian Oil)  कॉर्पोरेशन लिमिटेड, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये (Bank Of Maharashtra)   विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.  

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक - 379 

  • शैक्षणिक पात्रता : Diploma, B.Sc
  • एकूण जागा - 379
  • वयोमर्यादा : 18 ते 26  वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21  ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट - iocl.com 

कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक 

  • शैक्षणिक पात्रता : B.Sc
  • एकूण जागा - 21
  • वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024 
  • अधिकृत वेबसाईट -  iocl.com 

अभियांत्रिकी सहाय्यक  

  • शैक्षणिक पात्रता : Diploma
  • एकूण जागा - 38
  • वयोमर्यादा : 18  ते 26 वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024 
  • अधिकृत वेबसाईट - iocl.com  

तांत्रिक परिचर

  • शैक्षणिक पात्रता : 10th, ITI
  • एकूण जागा - 29
  • वयोमर्यादा : 18 ते 26  वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट - iocl.com 

बँक ऑफ महाराष्ट्र 

असिस्टंट जनरल मॅनेजर

  • शैक्षणिक पात्रता:  पदव्युत्तर पदवी 
  • एकूण जागा - ०6
  • वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत
  • ऑफलाई अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2024 
  • अधिकृत वेबसाईट - bankofmaharashtra.in

चीफ मॅनेजर

  • शैक्षणिक पात्रता: पदवीधर, आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्र
  • एकूण जागा - 38
  • वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत
  • ऑफलाई अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2024
  • अधिकृत वेबसाईट - bankofmaharashtra.in 

सिनियर मॅनेजर

  • शैक्षणिक पात्रता: पदवीधर, रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा
  • एकूण जागा - 35
  • वयोमर्यादा - 38 वर्षांपर्यंत
  • ऑफलाई अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 202
  • अधिकृत वेबसाईट - bankofmaharashtra.in 

मॅनेजर

  • शैक्षणिक पात्रता: पदवीधर, रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा
  • एकूण जागा - 11
  • वयोमर्यादा - 35 वर्षांपर्यंत
  • ऑफलाई अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2024
  • अधिकृत वेबसाईट - bankofmaharashtra.in

हे ही वाचा :

India Post Recruitment 2024: दहावी पास असाल, तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी; 44 हजारांहून अधिक पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

Mumbai University Vacancy : मुंबई विद्यापीठात 152 अनुदानित शिक्षकीय पदांवर भरती सुरू, या तारखेपर्यंत अर्ज करा

                              

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीची मोठी संधी! शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार रुपये, कधी कुठे कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
सरकारी नोकरीची मोठी संधी! शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार रुपये, कधी कुठे कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
Hasan Mushrif On Satej Patil Gokul President 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
Prakashrao Abitkar : अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
Raj Thackeray On Gokul President Election 2026: रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
Satara Accident News: धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हलचा साताऱ्यात अपघात; दिवाळी सुट्टीसाठी गावी निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या बसला मध्यरात्री अपघात, नेमकं काय घडलं?
Nagpur Crime News : नागपूरच्या मेयो रुग्णालयात पोलिसाकडून निवासी डॉक्टरला मारहाण; घटनेचा सीसीटीव्ही समोर, तरी डॉक्टरवरच गुन्हा! मार्ड संघटनेचा आक्रमक पवित्रा
नागपूरच्या मेयो रुग्णालयात पोलिसाकडून निवासी डॉक्टरला मारहाण; घटनेचा सीसीटीव्ही समोर, तरी डॉक्टरवरच गुन्हा! मार्ड संघटनेचा आक्रमक पवित्रा
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 61 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
61 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
Embed widget