एक्स्प्लोर

नोकरीच्या शोधात आहात? हिंदूस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड काम करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

हिंदूस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.  

मुंबई:  अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या (Job Majha)  शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी (Job Majha) या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या हिंदूस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.  

हिंदूस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड

पदवीधर इंजिनिअर ट्रेनी

  • शैक्षणिक पात्रता:  इंजिनिअरिंग पदवी
  • एकूण जागा - 67
  • वयोमर्यादा- : 18 ते 30 वर्षे
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट - hurl.net.in  

डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी

  • शैक्षणिक पात्रता:  इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • एकूण जागा - 145
  • वयोमर्यादा- :18 ते 27 वर्षे
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट - hurl.net.in  

सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई 

  • पदाचे नाव -  डाटा एन्ट्री ऑपरेटर
  • शैक्षणिक पात्रता: पदवी, MS-CIT,  टंकलेखन 
  • एकूण जागा - 06
  • वयाची अट- 18 ते 38 वर्षे 
  • थेट मुलाखत: ०8 ऑक्टोबर 2024 
  • अधिकृत वेबसाईट - ggmcjjh.com

भारतीय रेल्वे

टेक्निशियन ग्रेड I सिग्नल

  • शैक्षणिक पात्रता : B.Sc 
  • एकूण जागा - 1092
  • वयोमर्यादा- 18 ते 36 वर्षे
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in

टेक्निशियन ग्रेड III

  • शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI
  • एकूण जागा - 8052
  • वयोमर्यादा- 18ते 33 वर्षे
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in 

टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs)

  • शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI
  • एकूण जागा - 5154
  • वयोमर्यादा- 18 ते 33 वर्षे
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in  

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Embed widget