![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Job Majha : ठाणे महानगरपालिका, देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड या ठिकाणी भरती सुरू, असा करा अर्ज
Job Majha : भारतीय डाक विभाग सांगली, ठाणे महानगरपालिका, देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड या ठिकाणी भरती सुरू आहे.
![Job Majha : ठाणे महानगरपालिका, देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड या ठिकाणी भरती सुरू, असा करा अर्ज Job Majha Recruitment starts at Thane Municipal Corporation Dehu Road Cantonment Board Job Majha : ठाणे महानगरपालिका, देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड या ठिकाणी भरती सुरू, असा करा अर्ज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/17/f921e35bce77b6b4d1d741be862465a3_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.
भारतीय डाक विभाग सांगली
पद - एजंट
शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण
एकूण जागा - विविध पदांसाठी
वयोमर्यादा - 18 ते 50 वर्षे
अंतिम तारीख - 3 जून 2022
तपशील - www.indiapost.gov.in
संपर्क - प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली-416416
ठाणे महानगरपालिका
पद - विविध पदांसाठी भरती
पोस्ट - क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता - जागेनुसार
एकूण जागा - 05
वयोमर्यादा - 43 वर्षे
अंतिम तारीख - 30 मे 2022
तपशील -
संपर्क - के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड
पद - बालवाडी शिक्षक
शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, बालवाडी कोर्स, दोन वर्षे अनुभव
एकूण जागा - सहा
वयोमर्यादा - 18 वर्षांवरील
अंतिम तारीख - 24 मे 2022
तपशील - dehuroad.cantt.gov.in
संपर्क - एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101
-------------
दुसरी पोस्ट
पद - बालवाडी आया
शैक्षणिक पात्रता - चौथी उत्तीर्ण
एकूण जागा - पाच
वयोमर्यादा - 18 वर्षांवरील
अंतिम तारीख - 24 मे 2022
तपशील - dehuroad.cantt.gov.in
संपर्क - एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101
https://drive.google.com/file/d/18lSDZrcw4vqy2-vgNEkl0UNi-TaLjDCR/view
https://drive.google.com/file/d/1zCWizdV5Tzi-wu6Xafq9LDTMuRubJiET/view
https://drive.google.com/file/d/1GgOAdqFMDCYrRaC9x_3vlI-n9Lvjtx1u/view
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)