एक्स्प्लोर

Job Majha : नोकरीच्या शोधात आहात? 'या' ठिकाणी उत्तम संधी, जाणून घ्या सविस्तर

Job Majha : CRIS (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स), इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL), NPCIL (न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.) या ठिकाणी नोकरीसाठी उत्तम संधी आहे. जाणून घ्या

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. CRIS (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स), इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL),  NPCIL (न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.) या ठिकाणी नोकरीसाठी उत्तम संधी आहे जाणून घ्या सविस्तर

CRIS  (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स)
150 जागांसाठी भरती होत आहे.
पोस्ट - असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनिअर 
शैक्षणिक पात्रता - B.E / B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी/IT) किंवा MCA/B.Sc (कॉम्प्युटर सायन्स) किंवा M.E / M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) 
एकूण जागा : 144
वयोमर्यादा : 22 ते 27 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2022
तपशील : cris.org.in
 
असिस्टंट डेटा ऍनालिस्ट (ADA)
शैक्षणिक पात्रता :  कोणत्याही विषयात B.E / B.Tech/M.E / M.Tech किंवा  M.Sc (गणित / सांख्यिकी/ऑपरेशन्स रिसर्च/ MA (अर्थशास्त्र) किंवा MCA/B.Sc (कॉम्प्युटर सायन्स) 
एकूण जागा : 6
वयोमर्यादा : 22 ते 27 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2022
तपशील : cris.org.in
 
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL)
पोस्ट : पदवीधर इंजिनिअर ट्रेनी  
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी
एकूण जागा : 40
वयोमर्यादा : 25 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2022

तपशील : www.ecil.co.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये e recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. Detailed advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

NPCIL (न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.)
कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट : कार्यकारी प्रशिक्षणार्थी (यात मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech
एकूण जागा :225 (यात मेकॅनिकलसाठी 87 जागा, केमिकलसाठी 49, इलेक्ट्रिकलसाठी 31, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 13, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 12 आणि सिव्हिलसाठी 33 जागा आहेत.)
वयोमर्यादा : 26 वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :28 एप्रिल 2022

तपशील - www.npcilcareers.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या बाजूलाच तुम्हाला recruitment of executive trainees (2022) in NPCIL through Gate ही लिंक स्क्रोल होताना दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

महत्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Embed widget